कर्नाटकात भाजपाची हार अन् ट्विटरवर जोक्सची बहार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2018 05:26 PM2018-05-19T17:26:05+5:302018-05-19T23:50:57+5:30
येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देताच सोशल मीडियावर जोक्सचा पूर
बंगळुरु: बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा मिळवता न आल्यानं येडियुरप्पांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे येडियुरप्पा अवघ्या अडीच दिवसांचे मुख्यमंत्री ठरले. राज्यपाल वजुभाई वाला यांनी भाजपाला सत्ता स्थापनेसाठी 15 दिवसांचा कालावधी दिला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयानं आज संध्याकाळी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले होते. भाजपा आमदारांची संख्या 104 असल्यानं त्यांना बहुमतासाठी आणखी 7 आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती. मात्र ही जुळवाजुळव न झाल्यानं येडियुरप्पांनी राजीनामा दिला. यानंतर सोशल मीडियावर विनोदी प्रतिक्रियांचा पाऊस पडताना दिसतो आहे.
BSYeddyurappa Right now. #KarnatakaFloorTestpic.twitter.com/1EasYIlui4
— Mask ishan (@Mr_LoLwa) May 19, 2018
Here is what Yeddy said in short.. to those of you who didn't understood. #KarnatakaFloorTestpic.twitter.com/Dj2LoUxSJp
— InGenious (@Bees_Kut) May 19, 2018
Situation in Karnataka right now. #KarnatakaFloortestpic.twitter.com/QOLl0hyUM2
— Mask ishan (@Mr_LoLwa) May 19, 2018
Rahul Gandhi right now. #KarnatakaFloorTestpic.twitter.com/sDmQOL74mg
— SAGAR (@sagarcasm) May 19, 2018
अमित भाई,कहाँ गलती हुई पता लगाओ,जल्दी !#KarnatakaFloorTestpic.twitter.com/DaBUNvuy6K
— bedardi raja (@CopyWalaTweet) May 19, 2018
Mr Yeddyurappa right now. #KarnatakaFloorTestpic.twitter.com/WpF4wQwdQT
— Anand Ranganathan (@ARanganathan72) May 19, 2018