कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी दोन दिवस खुले

By Admin | Published: November 22, 2015 11:15 PM2015-11-22T23:15:53+5:302015-11-22T23:15:53+5:30

जळगाव : वर्षभरातून कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्राच्या सुवर्णयोगात कार्तिक स्वामी मंदिर २५ व २६ नोव्हेंबर असे दोन दिवस खुले राहणार आहे.

Kartik Swami Temple opened for two days | कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी दोन दिवस खुले

कार्तिक स्वामी मंदिर दर्शनासाठी दोन दिवस खुले

googlenewsNext
गाव : वर्षभरातून कार्तिक पौर्णिमेला कृतिका नक्षत्राच्या सुवर्णयोगात कार्तिक स्वामी मंदिर २५ व २६ नोव्हेंबर असे दोन दिवस खुले राहणार आहे.
गुजराल पेट्रोलपंपासमोर ओम शांती नगरात सर्वात जुने सहामुखी कार्तिक स्वामी मंदिरात श्री कार्तिक स्वामींची दररोज पूजा होते. मात्र, दर्शनासाठी मंदिर असते. वर्षभरातून केवळ कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येते. त्यानुसार २५ नोव्हेंबरला सकाळी ७.४५ पासून ते २६ नोव्हेंबरला पहाटे चार वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे. भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ओम शांती सांस्कृतिक क्रीडा व शैक्षणिक संस्कार मंडळातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Kartik Swami Temple opened for two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.