Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 06:35 PM2019-02-14T18:35:43+5:302019-02-15T20:35:10+5:30

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन ...

Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली | Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Next

जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 38 जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांच्या या भ्याड हल्ल्यानंतर सोशल मीडियावरुन नेटीझन्सने संताप व्यक्त केला आहे. तर, मोदीजी पुन्हा एक सर्जिकल स्ट्राईक हवाय, अशी मागणीही अनेकजण करत आहेत. जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनीही या हल्लाचा निषेध व्यक्त करताना, आता निषेध व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नसल्याचे म्हटलं आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला असून शहिदांच्या कुटुबीयांच्या पाठिशी देश उभा असल्याचे म्हटले. तसेच, जवानांचं हे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नसल्याचंही मोदींनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटलंय.


अवंतीपुरा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली असून शहीद वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. सकाळपासून व्हेलेंटाईन डे चा जोश सुरू असलेला सोशल मीडिया क्षणार्धात भावूक झाला असून अवंतीपुरा हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी करत आहे. दरम्यान, गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला असून सिंह हे शुक्रवारी घटनास्थळाला भेट देणार आहेत.


LIVE

Get Latest Updates

04:24 AM

पंजाबमधील विद्यार्थ्यांनी शहिदांना श्रद्धांजली वाहिली



 

04:19 AM



 

10:09 PM

संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी उद्याचे सर्व कार्यक्रम केले रद्द, निर्मला सीतारामन तामिळनाडू, कर्नाटकात जाऊन शहिदांना वाहणार आदरांजली



 

10:02 PM

शहीद झालेल्या सीआरपीएफच्या जवानांचं पार्थिव त्यांच्या गावाकडे रवाना



 

09:24 PM

लडाख बुद्धिस्ट असोसिएशननं भारतावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा नोंदवला निषेध



 

08:49 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली



 

08:34 PM

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली



 

08:21 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि केंद्रीय मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली



 

08:13 PM

पुलवामा हल्ला- शहीद जवानांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित रहा; पंतप्रधान मोदींच्या भाजपाच्या मंत्री आणि खासदारांना सूचना


07:34 PM

शहीद जवानांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी राहुल गांधी पालम विमानतळावर जाणार



 

06:04 PM

उद्या सकाळी 11 वाजता संसद भवनात सर्वपक्षीय बैठक


04:46 PM



 

04:20 PM



 

04:05 PM



 

04:03 PM



 

03:33 PM



 

03:18 PM



 

02:54 PM



 

02:47 PM



 

02:31 PM



 

02:04 PM



 

01:54 PM



 

01:53 PM



 

01:48 PM



 

01:17 PM



 

01:12 PM



 

01:09 PM



 

01:04 PM



 

12:57 PM



 

12:49 PM



 

12:44 PM



 

12:44 PM



 

12:31 PM

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध

12:27 PM

दहशतवाद देशाला अस्थिर करु शकत नाही, आम्ही जवानांच्या पाठिशी : काँग्रेस

12:26 PM



 

12:15 PM

पुलवामातील हल्ल्यामुळे देशाच्या एकतेला कधीही तडा जाणार नाही - राहुल गांधी

12:12 PM



 

12:10 PM



 

12:04 PM


11:48 AM


11:33 AM



 

11:29 AM



 

11:21 AM



 

11:18 AM



 

11:18 AM



 

11:07 AM



 

11:07 AM



 

11:07 AM

देश एकजूट आहे, फक्त राजकारण करु नका : नरेंद्र मोदी

11:06 AM

एकाही दहशतवाद्याला सोडणार नाही : नरेंद्र मोदी

11:05 AM

पाकिस्तानला खूप मोठी किंमत चुकवावी लागेल - नरेंद्र मोदी 

11:03 AM

सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही - अरूण जेटली 

10:58 AM

पुलवामा हल्ल्याला मदत करणारे गुन्हेगार वाचणार नाहीत : अरुण जेटली

10:58 AM

भारत राजनैतिक पातळीवर पाकिस्तानवर बहिष्कार टाकणार, केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत निर्णय : अरुण जेटली

10:57 AM

आंतरराष्ट्रीय समुदायात पाकिस्तानला एकटं पाडण्याचा निर्णय : अरुण जेटली

10:57 AM

व्यापार उद्योगात पाकिस्तानला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशनचा दर्जा काढून घेतला, सीसीएसच्या बैठकीत निर्णय झाल्याची अरुण जेटली यांची माहिती

10:54 AM

केंद्रीय कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक संपली



 

10:53 AM



 

10:48 AM



 

10:43 AM



 

10:24 AM



 

10:24 AM

 जवानांचे पार्थिव आणण्यासाठी सी 17 विमान श्रीनगरला रवाना 

10:23 AM

केंद्रीय कॅबिनेटच्या सुरक्षा समितीची बैठक सुरू

10:15 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदीचे सर्व राजकीय कार्यक्रम रद्द, मध्य प्रदेशच्या ईटारसीमधील सभाही न घेण्याचा निर्णय

10:11 AM



 

10:04 AM



 

09:49 AM



 

09:48 AM



 

09:29 AM



 

09:23 AM



 

09:21 AM



 

09:21 AM



 

09:13 AM

पुलवामा हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा बंद

08:52 AM

पुलवामा जिल्ह्यातील लाटुमोड येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर व लोणार येथील दोन जवान शहीद

08:52 AM



 

08:17 AM



 

07:51 AM



 

07:30 AM



 

02:25 AM

पाकिस्तानकडून हल्ल्याचा निषेध



 

02:25 AM

अमेरिकेकडून दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याचा निषेध

पुलवामामध्ये सीआरपीएफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा जगभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. अमेरिकेचे केन जस्टर म्हणाले की, या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी आम्ही भारतासोबत आहोत.



 

12:48 AM

संयुक्त राष्ट्राकडून हल्ल्याची निंदा

जम्मू काश्मीरः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याची संयुक्त राष्ट्राकडून निंदा; भारताला दर्शवली सहानुभूती.



 

12:36 AM

भारतीय सैनिकांवर भ्याड हल्ला करणाऱ्यांना धडा शिकविलाच पाहिजे - मोहन भागवत



 

11:50 PM



 

11:50 PM

कॉंग्रेसच्‍या माजी अध्‍यक्षा सोनिया गांधी यांनी हल्लाचा निषेध व्यक्त केला आहे.



 

10:47 PM

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे, त्याला भारत चोख प्रत्युत्तर देईल, आम्ही दहशतवादी हल्ल्याचा निषेध करतो, या हल्ल्यामुळे काही काळासाठी आम्ही युतीची बोलणी थांबवली आहेत- मुख्यमंत्री



 

 

10:38 PM

काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्याचं ऐकल्यानं अतीव दुःख झालं. या दहशतवादी हल्ल्याचा मी निषेध करतो- परराष्ट्र मंत्री, भूतान



 

09:47 PM

जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या जम्मूतून श्रीनगरला जाणार



 

07:52 PM

शहीद जवानांचा आकडा 40 च्या जवळपास, विजय कुमार यांची माहिती



 

07:22 PM

हंसराज अहिर यांच्याकडूनही जवानांना श्रद्धांजली, दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देणार



 

06:55 PM

जवानांच बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, शहिदांच्या पाठिशी देश खांद्याला खांदा लाऊन उभा. मोदींकडून शहिदांना श्रद्धांजली



 

06:44 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींकडून भ्याड हल्ल्याचा निषेध, जवानांना श्रद्धांजली



 

06:41 PM

अर्थमंत्री अरुण जेटलींकडून शहीदांना मानवंदन अन् घटनेचा तीव्र निषेध, जवानांच्या कुटुबींच्या पाठिशी असल्याची ग्वाही



 

06:40 PM

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याकडून घटनेची चौकशी, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संपर्कात.



 

06:39 PM

जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल यांचे सल्लागार के. विजयकुमार यांनी 18 जवान शहीद झाले असून 3 जणांना रुग्णालयात दाखल केल्याची माहिती दिली. तसेच, मी फोनवरुन संपर्क साधला असून मी घटनास्थळी जात असल्याचे ते म्हणाले. 



 

Web Title: Kashmir Terror Attack Live Updates: राहुल गांधी, नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी शहिदांना वाहिली श्रद्धांजली

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.