शारदा िचटफंड घोटाळा प्रकरण आरोपपत्र तयार करण्यात राय यांच्या चौकशीची महत्त्वाची भूिमका राय िदल्लीला रवाना

By admin | Published: January 15, 2015 10:33 PM2015-01-15T22:33:03+5:302015-01-15T22:33:03+5:30

कोलकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्‍या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे.

The key role of Rai's investigation into the Saradha scam investigation scandal was to leave for Delhi. | शारदा िचटफंड घोटाळा प्रकरण आरोपपत्र तयार करण्यात राय यांच्या चौकशीची महत्त्वाची भूिमका राय िदल्लीला रवाना

शारदा िचटफंड घोटाळा प्रकरण आरोपपत्र तयार करण्यात राय यांच्या चौकशीची महत्त्वाची भूिमका राय िदल्लीला रवाना

Next
लकाता- शारदा िचटफंडप्रकरणी तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय यांच्या होणार्‍या चौकशीची भूिमका महत्त्वाची राहणार असल्याचे मत केंद्रीय तपास यंत्रणेने (सीबीआय) म्हटले आहे.
सीबीआयच्या सूत्राने िदलेल्या मािहतीनुसार, या बाबतीत फार िवलंब होऊ नये असे आम्हाला वाटते कारण हा तपास अंितम टप्प्यात पोहचला आहे. म्हणूनच आम्ही लवकरात लवकर राय यांच्याकडे चौकशी करू जेणेकरून शारदा िचटफंड घोटाळाप्रकरणी मुख्य आरोपींिवरुद्ध आरोपपत्र दाखल केले जाऊ शकेल. माजी रेल्वेमंत्री राय यांना तपास यंत्रणेने या आठवड्यात हजर होण्यास सांिगतले होते मात्र त्यांनी १५ िदवसांची मुदत मािगतली आहे. राय यांना २१ जानेवारी रोजी सीबीआयसमोर हजर व्हायचे आहे.
राय यांच्याकडे चौकशी केल्यामुळे मंत्री मदन िमत्रा, राज्यसभेचे सदस्य श्रृंजय बोस व अन्य आरोपींिवरुद्ध आरोपपत्र तयार करण्यात मदत िमळणार असल्याचे सीबीआयच्या सूत्रांनी म्हटले.

मुकुल पुन्हा िदल्लीला रवाना
सीबीआयने हजर राहण्यास सांिगतल्यानंतर तृणमूल काँग्रेसचे सरिचटणीस मुकुल राय हे पुन्हा िदल्लीकडे रवाना झाले आहेत. िनघताना त्यांनी, मी अिखल भारतीय तृणमूल काँग्रेसचा महासिचव आहे व िदल्लीतील कायार्लयात बसण्यासाठी जात आहे असे म्हटले. मी सीबीआयसोबत संपकर् साधून त्यांच्याशी नक्कीच बोलेन व त्यांना सूिचत करेन. तसेच मी पक्ष नेतृत्वाशीही बोलणार आहे असे पुढे नमूद केले आहे. याआधी राय यांनी आपण सीबीआयला सहकायर् करू असेही म्हटले होते.

Web Title: The key role of Rai's investigation into the Saradha scam investigation scandal was to leave for Delhi.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.