खलिस्तान कमांडो फोर्सच्या दहशतवाद्याला अटक
By admin | Published: March 21, 2017 03:48 PM2017-03-21T15:48:55+5:302017-03-21T15:54:04+5:30
दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खलिस्तान कमांडो फोर्सच्या एका दहशतवाद्याला मंगळवारी अटक केली.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी खलिस्तान कमांडो फोर्सच्या एका दहशतवाद्याला मंगळवारी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरसेवक सिंह उर्फ बदला असे या दहशतवाद्याचे नाव आहे. गुरसेवक सिंह हा खलिस्तान कमांडो फोर्स या दहशतवादी संघटनेचा सदस्य असून त्याच्या नावावर अनेक गुन्हे आहेत. दिल्ली गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून त्याला आज अटक केली. तसेच, त्याच्याकडून एक गावठी कट्टा जप्त करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरसेवक सिंह याच्या नावावर जवळजवळ 75 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. यामध्ये दहशतवादी कारवाया करणे, खून आणि दरोडे अशा वेगवेगळ्या गुन्हांचा समावेश आहे.
Delhi Police Crime branch arrested Khalistan Commando Force terrorist Gursewak Singh pic.twitter.com/ml6HWjALHA
— ANI (@ANI_news) March 21, 2017
One pistol was seized from the Khalistan Commando Force terrorist's possession.He is wanted in more than 75 cases of terrorism,murder&loot
— ANI (@ANI_news) March 21, 2017
Delhi Police Crime branch arrest Khalistan Commando Force terrorist Gursewak Singh
— ANI (@ANI_news) March 21, 2017