डोंगराच्या सान्निध्यातील किडेबिसरी

By admin | Published: February 20, 2016 02:01 AM2016-02-20T02:01:15+5:302016-02-20T02:01:15+5:30

काही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेशा निधीची गरज असल्याची अपेक्षा सरपंच सौ. घेरडे यांनी व्यक्त केली.

Kidabisri in the ridge of the mountain | डोंगराच्या सान्निध्यातील किडेबिसरी

डोंगराच्या सान्निध्यातील किडेबिसरी

Next
ही गावांना निसर्गदत्त सौंदर्य लाभलेलं असतं. त्यातलेच किडेबिसरी हे एक गाव. या छोट्याशा गावाने आपले वेगळेपण टिकवून ठेवत निर्मलग्राम, तंटामुक्त आणि हागणदारीमुक्त गाव म्हणून पुरस्कार पटकावला आहे. पाण्याची समस्या इथे गंभीर आहे. मूलभूत सुविधा निर्माण करण्यासाठी पुरेशा निधीची गरज असल्याची अपेक्षा सरपंच सौ. घेरडे यांनी व्यक्त केली.
गावाचा विकास साधण्यासाठी गटारी व्यवस्था, अंतर्गत रस्ते, बसस्थानक अशा सुविधा स्मार्ट ग्रामच्या माध्यमातून निर्माण व्हायला हव्यात, अशी इथल्या प्रत्येक नागरिकांची मागणी आहे.

दृष्टिक्षेपात गाव ..
-क्षेत्रफळ : 12.56 हे.
-ग्रा. पं. सदस्य : 9
-कुटुंब संख्या : 460
-दारिद्रय़ रेषेखालील: 81
-मागास कुटुंब: 102
-100 टक्के गाव हागणदारीमुक्त
-समाजमंदिर : 4
-मंदिर : 4
-निर्मलग्राम पुरस्कार विजेते गाव

कोट:फोटो
ग्रामपंचायत वाढीव कुटुंब स्वच्छ भारत अभियान राबवून गावचा आदर्श निर्माण करण्याचा मानस आहे. नैसर्गिक सौंदर्य लाभलेल्या गावचा विकास होणे गरजेचे आहे.
- ए. जी. पोरे, ग्रामसेवक

कोट/ फोटो
----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
महिला सरपंच कोट येणे

किडेबिसरी
ग्रामदैवत: सिद्धनाथ
लोकसंख्या: 3,320
पाण्याचे स्त्रोत: शिरभावी योजना व हातपंप, स्थानिक पाणीपुरवठा योजना
जलयुक्त शिवार अभियान यशस्वी

Web Title: Kidabisri in the ridge of the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.