देवी अलकाश्रीजी यांच्या रामकथा सप्ताहाला प्रारंभ

By Admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:54+5:302015-01-02T00:20:54+5:30

शोभायात्रेचा फोटो रॅपमध्ये ओळींसह

Launch of Ramaktha Week of Goddess Alkashriji | देवी अलकाश्रीजी यांच्या रामकथा सप्ताहाला प्रारंभ

देवी अलकाश्रीजी यांच्या रामकथा सप्ताहाला प्रारंभ

googlenewsNext
भायात्रेचा फोटो रॅपमध्ये ओळींसह
- सीतारामदास सद्गुरू सिमतीचे आयोजन : १ ते ७ जानेवारीदरम्यान चालणार रामकथा
नागपूर : परमपूज्य देवीजी िवदभर् मीरा संत अलकाश्रीजी यांच्या रसाळ वाणीतून रामकथा श्रवण करण्याची संधी नागपूरकर भािवकांना िमळणार आहे. ही रामकथा १ ते ७ जानेवारीदरम्यान दररोज सकाळी ९.३० ते ११ वाजेपयर्ंत दुपारी २.३० ते ६ वाजेपयर्ंत आयोिजत करण्यात आली आहे. आजपासून या रामकथेला कच्छी ओसवाल भवनासमोरील लकडगंज येथील प्रांगणात प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी संत देवीजी अलकाश्रीजी यांच्या उपिस्थतीत राधाकृष्ण मंिदरातून श्रीरामकथा शोभायात्रा आयोिजत करण्यात आली. सकाळी ९.३० वाजता काढण्यात आलेल्या शोभायात्रेचे समापन वल्लभभाई पटेल मैदान, लकडगंज येथे करण्यात आले. या कायर्क्रमाला प्रमुख अितथी म्हणून अमृता देवेंद्र फडणवीस, आ. कृष्णा खोपडे, चेतना टांक, दुनेश्वर पेठे, अतुल कोटेचा प्रामुख्याने उपिस्थत होते. या रामकथेचे मुख्य यजमान दामोदरलालजी, पूनमचंदजी, पुरुषोत्तमजी आिण श्रवणकुमारजी मालू आहेत. दैिनक यजमान गीतादेवी, मनोज डागा, राजनांदगाव हे आहेत. श्रीरामकथा शोभायात्रेचे यजमान अमृतलाल संजयजी मालू, गोिवंदलाल अिनलजी सारडा होते. ही रामकथा यशस्वी करण्यासाठी सीतारामदास सद्गुरू सिमतीचे कायर्कतेर् पिरश्रम घेत आहेत.

Web Title: Launch of Ramaktha Week of Goddess Alkashriji

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.