श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2016 07:39 PM2016-05-22T19:39:43+5:302016-05-22T23:58:54+5:30

निफाड श्रीरामनगर हे एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आणि या गावचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेलअसे प्रतिपादन श्रीरामनगरचे सरपंच भिमराज काळे यानी केले ते श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या अध्यिक्षय भाषनात बोलत होते.

Launching the work of setting up of Pavarblak and Mandapalak in front of Khanderao Maharaj Mandir at Shri Ramnagar | श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ

श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ

Next

निफाड श्रीरामनगर हे एक आदर्श गाव म्हणून ओळख निर्माण करण्यासाठी आणि या गावचा विकास करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करेलअसे प्रतिपादन श्रीरामनगरचे सरपंच भिमराज काळे यानी केले ते श्रीरामनगर येथे खंडेराव महाराज मंदीरासमोर सभामंडप व पेव्हरब्लाक बसविण्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी आपल्या अध्यिक्षय भाषनात बोलत होते.
आपल्या भाषणात काळे पुढे म्हणाले श्रीरामनगर येथे.अनेक प्रकारच्या शासकीय योजनेतुन व लोकसहभागातुन विविध कामे सुरु आहेत .येथील धार्मिक स्थळाचा विकास गतीने करण्यासाठी मी सतत। प्रयत्नशील राही या विकास कामाचा शुभारंभ ही पोपट निकम ,शिवाजी हंडोरे , बाबुराव खताळे ,दशरथ जाधव, अरु न गाडेकर ,भाभास्कर गोळे ,सोमनाथ काळे च्या हस्ते करण्यात आला . या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन भगवान शिंदे व्हा.चेअरमन भाऊसाहेब शिंदे ,अशोक कोंढरे ,सुकदेव गोळे , बाबाजी गोळे ,राधुजी काळे ,अशोक हंडोरे ,यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते ..............................................................................फोटो कँप्शन- श्रीरामनगर येथील खंडेराव मंदिरा समोर सभामंडपाचे भुमीपुजन करताना सरपंच भीमराज काळे व ग्रामस्थ ( 22निफाड )

Web Title: Launching the work of setting up of Pavarblak and Mandapalak in front of Khanderao Maharaj Mandir at Shri Ramnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.