जनता बँकेतर्फे व्याख्यान

By Admin | Published: February 2, 2016 12:15 AM2016-02-02T00:15:53+5:302016-02-02T00:15:53+5:30

जळगाव : जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे गुंतवणुकदार व ग्राहकांना मंगळवार २ रोजी सायंकाळी ५ वाजता व.वा.वाचनालय हॉलमध्ये असीत सी मेहता इन्व्हेसमेंटचे उपाध्यक्ष अखिल राटी मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांनी व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या अध्यक्षांनी केले आहे.

Lecture by Janata Bank | जनता बँकेतर्फे व्याख्यान

जनता बँकेतर्फे व्याख्यान

googlenewsNext
गाव : जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे गुंतवणुकदार व ग्राहकांना मंगळवार २ रोजी सायंकाळी ५ वाजता व.वा.वाचनालय हॉलमध्ये असीत सी मेहता इन्व्हेसमेंटचे उपाध्यक्ष अखिल राटी मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांनी व सभासदांनी उपस्थित रहावे असे आवाहन बँकेच्या अध्यक्षांनी केले आहे.

Web Title: Lecture by Janata Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.