माधव गाडगीळ यांचे आज माशेल येथे व्याख्यान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:26+5:302015-09-04T22:45:26+5:30

कुंभारजुवे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघटनेतर्फे पर्यावरणतज्ज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे ‘जैवविविधता कायदा’ विषयावर व्याख्यान आयोजिले आहे. येथील देवकीकृष्ण सभागृहात शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 9.30 वाजता व्याख्यानास सुरुवात होईल. त्यानंतर पर्यावरणविषयक चर्चासत्रातही प्रा. गाडगीळ भाग घेतील, असे पालक-शिक्षक संघटनेच्या सचिव आर. मेंडोसा यांनी कळविले आहे.

Lectures on Madhav Gadgil today at Masshel | माधव गाडगीळ यांचे आज माशेल येथे व्याख्यान

माधव गाडगीळ यांचे आज माशेल येथे व्याख्यान

googlenewsNext
ंभारजुवे : शिक्षक दिनाचे औचित्य साधून माशेल येथील शारदा इंग्लिश हायस्कूलच्या पालक-शिक्षक संघटनेतर्फे पर्यावरणतज्ज्ञ प्रा. माधव गाडगीळ यांचे ‘जैवविविधता कायदा’ विषयावर व्याख्यान आयोजिले आहे. येथील देवकीकृष्ण सभागृहात शनिवार, दि. 5 रोजी सकाळी 9.30 वाजता व्याख्यानास सुरुवात होईल. त्यानंतर पर्यावरणविषयक चर्चासत्रातही प्रा. गाडगीळ भाग घेतील, असे पालक-शिक्षक संघटनेच्या सचिव आर. मेंडोसा यांनी कळविले आहे.

Web Title: Lectures on Madhav Gadgil today at Masshel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.