ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून

By admin | Published: December 2, 2014 12:36 AM2014-12-02T00:36:06+5:302014-12-02T00:36:06+5:30

अहमदनगर : जिल्हा फूटबॉल संघटना व शिवाजीएन्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मंगळवारपासून ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषकास नगरमध्ये प्रारंभ होत आहे.

ॲlelex Fernandes football cup today | ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून

ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषक आजपासून

Next
मदनगर : जिल्हा फूटबॉल संघटना व शिवाजीएन्स स्पोर्ट क्लबच्या वतीने मंगळवारपासून ॲलेक्स फर्नांडीस फूटबॉल चषकास नगरमध्ये प्रारंभ होत आहे.
भुईकोट किल्ला मैदानावर मंगळवारी दुपारी चार वाजता मिसेल स्कूलच्या व्यवस्थापक नंदिता डिसुझा व मॉरिस डिसुझा यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन होईल. १४ डिसेंबरला स्पर्धेचा अंतिम सामना होईल, अशी माहिती मनोज वाळवेकर यांनी पत्रकाद्वारे दिली.

Web Title: ॲlelex Fernandes football cup today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.