साहित्यिकांनी मते थोपवू नयेत न.म. जोशी : ज्ञानयोगी गौरव पुरस्काराने सन्मान
By Admin | Published: February 22, 2015 12:18 AM2015-02-22T00:18:45+5:302015-02-22T00:18:45+5:30
पुणे : साहित्यिकाने कधीही उपदेश करायचो नसतो. आपली मते कोणावरही थोपवायची नसतात. त्यामुळे समाजातील काही संकुचित मनोवृत्तीच्या व्यक्तींबद्दल कधीही स्पष्टपणे न बोलता लेखनातून फटकारे मारले. त्यांना हेच जास्त झोंबते, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी शनिवारी येथे व्यक्त केले.
class="web-title summary-content">Web Title: Literary vote should not be stopped. Joshi: Honor in the Jnanayogi Gaurav Award