Abhinandan Return LIVE UPDATE : विंग कमांडर अभिनंदन भारतात परतले
LIVE
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 12:14 PM2019-03-01T12:14:39+5:302019-03-01T23:12:29+5:30
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज मायदेशी परतणार ...
पाकिस्तानी लढाऊ विमानांनी केलेला हल्ला परतवून लावताना विमान कोसळून पाकिस्तानच्या तावडीत सापडलेले विंग कमांडर अभिनंदन वर्धमान हे आज मायदेशी परतणार आहे. पाकिस्तान सरकारने मुक्तता केल्यानंतर अभिनंदन हे वाघा बॉर्डर येथून मायभूमीवर पाय ठेवतील. पाकिस्तानच्या तावडीत सापडूनही सुखरूपपणे परतणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डर येथे नागरिकांनी गर्दी केली आहे.
LIVE
06:48 PM
भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन यांना लवकरच भारताकडे करणार सुपुर्द; काही क्षणात भारतीय हद्दीत होणार दाखल
04:40 PM
विंग कमांडर अभिनंदन यांच्या स्वागतासाठी वाघा बॉर्डरवर जमला मोठा जनसमूदाय
Visuals from Attari-Wagah border; Wing Commander #AbhinandanVarthaman to be received by a team of Indian Air Force. pic.twitter.com/C4wv14AEAd
— ANI (@ANI) March 1, 2019
04:32 PM
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानमधून वाघा बॉर्डरवर आणतानाची दृष्ये
Pakistan: Visuals from Wagah in Lahore; IAF Wing Commander #AbhinandanVarthaman will soon be handed over to the Indian Air Force at Attari-Wagah border pic.twitter.com/xEPghVgNzi
— ANI (@ANI) March 1, 2019
04:21 PM
विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले
विंग कमांडर अभिनंदन वाघा बॉर्डरवर पोहोचले, पाकिस्तानच्या बाजूने असलेल्या भागात अभिनंदन यांचे आगमन
03:58 PM
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान थोड्याच वेळात होणार भारतात दाखल
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे कुटुंबीय आणि हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी अटारी बॉर्डरवर हजर
02:41 PM
अभिनंदन यांच्या स्वागतासाठी जायचे होते, पण प्रोटोकॉल आणि नियमांमुळे जाऊ शकत नाही - कॅप्टन अमरिंदर सिंह
Punjab CM: Would love to go (to receive Wing Commander #AbhinandanVarthaman ) but there's laid out protocol whenever anybody comes back like happened to Prisoners of war in '65 & '71, they had to first go for medical & then be debriefed. I think same process will be followed here pic.twitter.com/jo1VG1gsdH
— ANI (@ANI) March 1, 2019
02:26 PM
वाघा बॉर्डरवर बिटिंग रिट्रिटचा कार्यक्रम होणार नाही
Deputy Commissioner Shiv Dular Singh Dhillon, Amritsar: The Beating the Retreat ceremony (at Attari-Wagah Border) will not be held today. Senior team of the Indian Air Force will receive Wing Commander #AbhinandanVarthaman. pic.twitter.com/n40CcJX7H6
— ANI (@ANI) March 1, 2019
02:18 PM
विंग कमांडर अभिनंदन दुपारी 4 च्या सुमारास भारतात परतणार
आज वाघा बॉर्डरवरील बिटींग रिट्रिट सोहळ्यास उपस्थित राहण्यास सामान्य नागरिकांना मनाई
12:59 PM
विंग कमांडर अभिनंदन यांचे स्वागत करण्यासाठी हवाई दलाचे वरिष्ठ अधिकारी वाघा बॉर्डरवर येणार -
Deputy Commissioner Shiv Dular Singh Dhillon, Amritsar: Wing Commander #AbhinandanVarthaman will cross the border today, can't tell you exact time since there are certain formalities. A senior Indian Air force team from Delhi is here, they will be the ones to receive him. pic.twitter.com/np8iCrCn5h
— ANI (@ANI) March 1, 2019
12:50 PM
विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी तामिळानाडूमधील होमगार्ड्सनी केली कालिकाम्बाल मंदिरात विशेष पूजा
Tamil Nadu: A special thanks giving prayer was organised today by state Home Guards at Kalikambal Temple in Chennai ahead of Wing Commander #AbhinandanVarthaman's release by Pakistan. pic.twitter.com/Dz3F24vaxn
— ANI (@ANI) March 1, 2019
12:18 PM
विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना आज दुपारी वाघा येथे भारताला सोपवणार - पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री
Pakistan Foreign Minister Shah Mahmood Qureshi: The Indian Pilot (#AbhinanadanVarthaman) will be released this afternoon via Wagah. pic.twitter.com/B4kRwcM9zo
— ANI (@ANI) March 1, 2019
12:16 PM
अभिनंदन वर्धमान यांच्या स्वागतासाठी अटारी येथीला वाघा बॉर्डरवर नागरिकांची गर्दी
Visuals from the Attari-Wagah border. Wing Commander #AbhinandanVarthaman will be released by Pakistan today. pic.twitter.com/6x30IQpqbB
— ANI (@ANI) March 1, 2019