लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2024 06:26 AM2024-06-10T06:26:33+5:302024-06-10T06:28:20+5:30

Lok Sabha Election 2024 Result: देशात उच्चवर्णीय उमेदवार हे भाजपकडून उभे करण्यात आले होते तर सर्वाधिक खासदारही उच्चवर्णीय समाजाचे आहेत. त्यानंतर ओबीसी खासदारांचा क्रमांक लागतो.

Lok Sabha Election 2024 Result: Which community has the most number of MPs in the Lok Sabha? Account of NDA vs India | लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा

लोकसभेत कोणत्या समाजाचे सर्वाधिक खासदार? एनडीए विरुद्ध इंडियाचा लेखाजोखा

 नवी दिल्ली - देशात उच्चवर्णीय उमेदवार हे भाजपकडून उभे करण्यात आले होते तर सर्वाधिक खासदारही उच्चवर्णीय समाजाचे आहेत. त्यानंतर ओबीसी खासदारांचा क्रमांक लागतो. भारतातील मुस्लिम, शीख आणि ख्रिश्चन समुदायाला अतिशय कमी प्रतिनिधित्त्व दिल्याचे आकडेवारीतून लक्षात येते.

 

Web Title: Lok Sabha Election 2024 Result: Which community has the most number of MPs in the Lok Sabha? Account of NDA vs India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.