स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 08:32 AM2024-04-30T08:32:23+5:302024-04-30T08:33:12+5:30

भाजपच्या नेत्या व अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडे ८ काेटी रुपयांची संपत्ती आहे.

lok sabha election 2024 Smriti Irani has 8 crore assets, 4 crore increase in 5 years | स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज

स्मृती इराणींकडे ८ कोटींची संपत्ती, ५ वर्षांत ४ कोटींची वाढ; १६ लाख रुपयांचे कर्ज

अमेठी : भाजपच्या नेत्या व अमेठी मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांच्याकडे ८ काेटी रुपयांची संपत्ती आहे. त्यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये ४ काेटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यांच्यावर १६ लाख रुपयांचे कर्जही आहे. इराणी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्याकडे २७.८६ लाख रुपयांची कारदेखील आहे.

८.७५ काेटींची संपत्ती. n४.२२ काेटींची संपत्तीत वाढ झाली. १.०८ लाख रुपये राेख २५.४८ लाख रुपये बँकेत गुंतवणूक ८८.१५ लाखांची गुंतवणूक बाँडमध्ये. ८.८१ लाख रुपये म्युच्युअल फंडमध्ये ३०.७७ लाख रुपये पाेस्टल खात्यांत ३७.४८ लाख रुपयांचे दागिने २७.८६ लाख रुपयांचे वाहन ९७.८७ काेटी रुपयांचे उत्पन्न त्यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात दाखविले. ८.८१ काेटींची संपत्ती त्यांचे पती जुबिन यांच्याकडे आहे. ४.१४ काेटींची वाढ जुबिन यांच्या संपत्तीत झाली आहे. गेल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांच्यावर काेणतेही कर्ज नव्हते.

Web Title: lok sabha election 2024 Smriti Irani has 8 crore assets, 4 crore increase in 5 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.