Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 09 सप्टेंबर 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2019 20:40 IST2019-09-09T20:40:05+5:302019-09-09T20:40:25+5:30
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 09 सप्टेंबर 2019
महाराष्ट्र
राज्य मंत्रिमंडळाने घेतले तब्बल ३७ निर्णय; निवडणूक जवळ येताच सरकार 'सुस्साट'
...तर आदित्य ठाकरेंचा राहुल गांधी होईल- प्रकाश आंबेडकर
संभाजी भिडे म्हणतात, एकादशीला यान सोडल्यानंच अमेरिकेची चांद्रमोहीम यशस्वी
'वंचित'मधील आरएसएसच्या मंडळींना नकोय 'एमआयएम'सोबत युती
राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला
काँग्रेसला आंबेडकरांनी पुन्हा दाखवला 'हात'; पण अजूनही 'कबूल' नाही MIMचा 'तलाक'
देश
Chandrayaan-2 : गुड न्यूज! हार्ड लँडिगनंतरही विक्रम लँडर सुस्थितीत
Chandrayaan 2 : देशाचा पाठिंबा आणि पंतप्रधानांच्या भाषणामुळे शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावले - सिवन
Chandrayaan-2: ...तर विक्रम स्वत:च्या पायावर उभं राहणार; इस्रो इतिहास रचणार
मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या
माकडांचा हैदोस; भाजप खासदाराला घेतला चावा
दंडाची रक्कम घेऊन ट्रक चालक फरार झाला अन्...
वाहतूक नियम: केंद्रीय मंत्री अश्विनी चौबे यांची कार दंड न करताच सोडून दिली
पाकचं नापाक पाऊल! जैशचा म्होरक्या मसूद अझहरची तुरुंगातून सुटका
ऑटो क्षेत्रात एक वर्षांपासून मंदी; जीएसटी कमी करा, इंडस्ट्रीची मागणी
वाहन उद्योगाचे बुरे दिन कायम; सलग दहाव्या महिन्यात विक्रीत घट
बँकेत रिकरिंग खातं की पीपीएफ अकाउंट?; जाणून घ्या, कुठे होईल जास्त फायदा!
खूशखबर! स्टेट बँकेकडून व्याजदरात कपात; ग्राहकांना होणार फायदा
लाईफस्टाईल
ब्रेकफास्ट न केल्याने वाढतो ब्रेन डॅमेजचा धोका!
भाजलेले चणे आणि गुळ आरोग्यासाठी फायदेशीर; फायदे वाचून व्हाल अवाक्
उंचीने लहान असणाऱ्या मुलांसोबत लग्न करण्याचे फायदे वाचून तुम्हीही व्हाल थक्क
प्रमाणापेक्षा जास्त घाम येतोय?; मग 'हे' उपाय करून पाहा
'ही' आहे जगातली सर्वात मोठी गुहा; खळखळून वाहणारी नदी, घनदाट जंगल आणि खूप काही दडलंय आत...
क्रीडा विश्व
रवी शास्त्रींना किती मिळतो पगार; आता झाली घसघशीत वाढ
सचिन तेंडुलकरला 'या' गोष्टीसाठी तब्बल पाच वर्षे वाट पाहावी लागली होती
लोकेश राहुल होतोय फेल, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध या तिघांना मिळणार का संधी...
OMG! तीन वर्षे एकही सामना न खेळता तो झाला थेट कर्णधार...
ऑस्ट्रेलियाला विश्वचषक जिंकवून देणारा कर्णधार आता कॅन्सरशी लढतोय...
टीव्ही-सिनेमा
गणेश विसर्जनाच्यावेळी सलमान खानने चक्क केले धुम्रपान, पाहा हा व्हिडिओ
ऋचा चड्ढा- अली फजल कधी करणार लग्न?
So Cute...! या अभिनेत्रीच्या पाच महिन्यांच्या चिमुकलीने केला टीव्ही डेब्यू, पाहा व्हिडीओ