Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 18:11 IST2019-07-15T18:10:10+5:302019-07-15T18:11:17+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...

Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 15 जुलै 2019
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
राष्ट्रीय
तांत्रिक कारणास्तव चांद्रयान-2 मोहीम तात्पुरती स्थगित
कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत
कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण?
गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत
Video : अमित शहांनी औवेसींना खडसावले, तुम्हाला ऐकावंच लागेल
गुजरातमध्ये रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी
हिमाचलमधील इमारत दुर्घटनेत 13 भारतीय जवानांसह 14 जणांचा मृत्यू
महाराष्ट्र
'युतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण; सांगण्याचे धाडस आता सत्ताधाऱ्यांनी दाखवावे'
'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'
दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क
आदित्य ठाकरे यांच्या जनआशिर्वाद यात्रेला जळगावातून होणार सुरूवात
'मॉब लिचिंग'च्या निषेधार्थ हजारो मुस्लीम रस्त्यावर; पीडितांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची मागणी
मुसळधार पावसामुळे चिपळूण जलमय, मुंबई-गोवा महामार्ग ठप्प
क्रीडा विश्व
ICC World Cup 2019
आयसीसीच्या विश्वचषकाच्या संघात विराट कोहलीला स्थान नाही
वन रन शॉर्ट?; 'त्या' नियमानुसार वर्ल्ड कप न्यूझीलंडचा; सुपर ओव्हर झालीच नसती!
महेंद्रसिंग धोनीचा निरोपाचा सामना लवकरच?; BCCI मध्ये सुरू झाल्या 'सेंड ऑफ'च्या हालचाली
बीसीसीआय मोठा निर्णय घेण्याच्या विचारात; विराटचं कर्णधारपद जाणार?
हा काय फालतू नियम? गौतम गंभीर, युवराज सिंग यांची तीव्र शब्दात नाराजी
जोफ्रा आर्चर ठरला 'ज्योतिषाचार्य'; चार वर्षांपूर्वीचं भाकित तंतोतंत खरं ठरलं!
लाईफस्टाईल
'ही' लक्षणे दिसली तर समजा तुमची पचनक्रिया झालीय खराब!
वजन कमी करण्यासाठी फॉलो करा कॉफी डाएट, कशी ते जाणून घ्या
राजस्थानमधील 'या' मंदिरातील खांबांबाबतचं रहस्य आजही कायम!
गरम पाण्याने केस धुणं पडू शकतं महागात, कसं ते जाणून घ्या
कहानी पुरी फिल्मी है
या कारणामुळे १५ वर्षं मीडियाने टाकला होता अमिताभ बच्चन यांच्यावर बहिष्कार
‘या’ तारखेला मुंबईत परतणार ऋषी कपूर, उपचारादरम्यान साईन केलेत तीन सिनेमे