Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 21 जुलै 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2019 08:05 PM2019-07-21T20:05:48+5:302019-07-21T20:06:19+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
राष्ट्रीय
चंद्रयान-२चं काऊंटडाऊन सुरू; उद्या दुपारी झेपावणार
गुंडाचा पक्ष असलेल्या भाजपकडे निवडणुकीत पैसे येतात कुठून: ममता बॅनर्जी
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित अनंतात विलीन
धक्कादायक! अंधश्रद्धेतून 4 जणांची बेदम मारहाण करून हत्या
महाराष्ट्र
मी एकट्या भाजपाचा नव्हे, शिवसेनेचाही मुख्यमंत्री- फडणवीस
'आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या 220 जागा जिंकू'
युतीचं भवितव्य काय? चंद्रकांत पाटील यांनी केले मोठे वक्तव्य
बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार ओळखपत्र आधारला जोडा, मुख्यमंत्र्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी
विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री काढणार महाजनादेश यात्रा
क्रीडा विश्व
टीम इंडियाचे नेतृत्व विराटकडेच! धवनचे पुनरागमन, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी संघ जाहीर
धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...
दिनेश कार्तिकची कारकीर्द धोक्यात; यापुढे संधी मिळणार की नाही...
तब्बल दीड वर्षांनी 'त्याने' भारतीय संघात केले पुनरागमन
सिंधूचे विजेतेपदाचे स्वप्न भंगले, इंडोनेशियन ओपनच्या अंतिम लढतीत जपानच्या यामागुचीकडून पराभव
लाईफ स्टाईल
'ही' आहेत डेंग्यूच्या 'क्रिटिकल स्टेज'ची लक्षणं, वेळीच न ओळखल्यास बेतू शकतं जीवावर
कमी वयात पांढऱ्या केसांनी हैराण केलंय?; 'हे' घरगुती उपाय वापरून तर पाहा!
वजन कमी करायचंय?; दररोज एक सफरचंद खा, होतील फायदेच फायदे
स्वर्गाहुनी सुंदर... निसर्गसौंदर्याची देणगी मिळालेलं शिमल्यातील ऑफबीट डेस्टिनेशन 'नारकांडा'
कहानी पुरी फिल्मी है
SEE PICS : प्रियंका चोप्राने केले असे काही की फोटो पाहून खवळले चाहते!!
का नाराज झालेत दीपिका पादुकोणचे चाहते? का ट्रेंड होतोय #NotMyDeepika
पिक्चर अभी बाकी है दोस्त! मार्वेल स्टुडिओने एकाचवेळी केली ११ प्रोजेक्टची घोषणा!!