Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 29 ऑगस्ट 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 06:31 PM2019-08-29T18:31:50+5:302019-08-29T18:32:32+5:30
जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत 24x7 पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
देश-विदेश
पाकिस्तानी दहशतवादी समुद्रमार्गे घुसखोरीच्या तयारीत, गुजरातमध्ये हाय अलर्ट जारी
सीमेवरील पाकच्या हालचाली वाढल्या, 300 दहशतवादी घुसखोरीच्या तयारीत
सैरभैर पाकिस्तानचा फुसका बार; जुन्याच क्षेपणास्त्राची चाचणी नवी, पुन्हा काढले 'गझनवी'!
काश्मीर तुमचे होतेच कधी? राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले
अखेर अरुंधती रॉय यांनी 'त्या' वक्तव्याबाबत मागितली माफी
कोळसा खाण, पायाभूत सुविधांसाठी 100% FDI च्या गुंतवणुकीला कॅबिनेटची मंजुरी
‘मनसे’ विधानसभा निवडणूक लढणार; पण स्वबळावर की आघाडीसोबत?
'युतीविषयी बोलण्याचा अधिकार माझा, पण निर्णय ते तिघेच घेतील'
...ही तर शिवसेनेच्या सोशिकतेची परीक्षा; भाजप 'मनसे' पॅटर्नने देणार धक्का?
आदित्य म्हणाले किती शेतकऱ्यांना मिळाली कर्जमुक्ती, एका सुरात सगळे म्हणाले, नाहीsss!
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का, अवधूत तटकरे शिवसेनेच्या वाटेवर
उदयनराजे राष्ट्रवादीसाठी 'नॉट रिचेबल', साताऱ्यातील शिवस्वराज्य यात्रेला महाराजांची दांडी
कलम 370 हटविल्याबाबत उर्मिला म्हणाल्या, माझे सासू-सासरे तिथं राहतात...
लाईफस्टाईल
वर्कआउट दरम्यान काय करावे आणि काय करू नये?
वजन कमी करण्यासाठी थंड लिंबू पाणी कसं ठरतं फायदेशीर?
'या' राशीच्या मुलींना असते बोलक्या डोळ्यांची देण...
बाथरूममधील 'या' 4 सवयींमुळे हार्ट अटॅकचा धोका; अशी घ्या काळजी!
क्रीडा विश्व
रोहित शर्माला कसोटी संघात का स्थान नाही; सांगतोय हा माजी क्रिकेटपटू
आज दोघांना मिळणार 'खेल रत्न'; या खेळाडूंचाही होणार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
गौतम गंभीरकडून शाहिद आफ्रिदीला 'गिफ्ट'; काश्मीर मुद्यावर म्हणाला...
मुंबईकर शिवम दुबेची तुफान फटकेबाजी, टीम इंडियाच्या 6 बाद 327 धावा
सचिन तेंडुलकरनं वृद्धाश्रमात साजरा केला राष्ट्रीय क्रीडा दिन
हॉकीचे जादुगार मेजर ध्यानचंद यांच्या जीवनातील काही खास गोष्टी
कहानी पुरी फिल्मी है
‘एक प्यार नगमा’मुळे रानू मंडल बनल्या रातोरात स्टार, त्या गाण्याचा खरा 'नायक’ मात्र उपेक्षितच
Saaho Movie: प्रभासच्या चाहत्यांनी काय केले एकदा बघाच!
या मराठी अभिनेत्याने केली ब्रेन ट्युमरवर मात