Lokmat Bulletin: आजच्या ठळक बातम्या - 8 जून 2019
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2019 06:42 PM2019-06-08T18:42:41+5:302019-06-08T18:43:23+5:30
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर...
महाराष्ट्रासह देश-विदेशात घडणाऱ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या lokmat.com आपल्या वाचकांपर्यंत २४x७ पोहोचवत असतंच. त्यात राजकारण, समाजकारण, अर्थकारण, क्रीडा, सिनेमा, गुन्हेगारी, लाईफस्टाईल या सगळ्या क्षेत्रातल्या बातम्या असतात. पण हल्ली प्रत्येकजण बिझी आहे. कामाच्या व्यापात प्रत्येक बातमी वाचणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळेच दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या एकत्र देण्याचा हा प्रयत्न.
प्रत्येक बातमीच्या हेडिंगसोबत लिंक जोडली आहे. जी बातमी तुम्हाला महत्त्वाची वाटेल, तुमच्या आवडीची असेल ती वाचण्यासाठी फक्त हेडिंगवर क्लिक करा.
देश
धावत्या ट्रेनमध्ये मिळणार 'मसाज' सर्व्हिस; रेल्वेची नवीन सेवा
माझ्यासाठी वाराणसी आणि केरळ दोन्हीही सारखेच - नरेंद्र मोदी
आठवड्याभराच्या विलंबानंतर अखेर मान्सून केरळमध्ये दाखल
देशातील दुर्लक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी काँग्रेस कटीबद्ध : राहुल गांधी
देशामध्ये फूट पाडण्यासाठी मोदी करताहेत द्वेषाच्या विषाचा वापर, राहुल गांधींची टीका
'मोदी तोडणार काँग्रेसचा रेकॉर्ड, 2047पर्यंत राहणार देशात भाजपाची सत्ता'
काँग्रेस अध्यक्ष होण्यास मी तयार, माजी हॉकीपट्टूचं राहुल गांधींना पत्र
महिलांना मोफत मेट्रो प्रवास योजनेनंतरही केजरीवालांना विरोध; संतप्त महिलेने धरले शर्ट
IITच्या विद्यार्थ्यांची कमाल, ड्रोननं फक्त 18 मिनिटांत 32 किमी दूरवर पोहोचवले Blood Sample
महाराष्ट्र
राज्याचा दहावीचा निकाल जाहीर ; ७७.१० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण ; यंदाही मुलींची भरारी
दहावीच्या निकालाचा यंदा टक्का घसरला, मागील पाच वर्षातील सर्वात कमी निकाल
तोंडी परीक्षेचे मार्क कमी केल्याने पुन्हा दहावीचा टक्का घसरला - विनोद तावडे
आताचा भारत आक्रमणाला सडेतोड उत्तर देणारा : निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले
अन्यथा दिसाल तिथेच मार खाल; आमदार रवी राणांचा कामचुकार कंत्राटदाराला इशारा
नागपूर वनपरिक्षेत्रातील ‘व्याघ्रमित्र’ करणार जंगलाचे संवर्धन
सर्व शाळांना ‘मराठी’ सक्ती करावी; ऐच्छिकचा पर्याय नकोच
नागपुरातील वैद्यकीय विद्यार्थी सर्वोच्च न्यायालयात
लाईफ-स्टाईल
वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे 2019 : ब्रेन ट्यूमरची आहेत ही ७ लक्षणे, जाणून घ्या कशी कराल ओळख!
केळीच्या पिठामध्ये आहेत वजन कमी करण्याचे गुण, जाणून घ्या इतरही फायदे
एका रात्रीत 'या' एका कारणामुळे वाढू शकतं तुमचं ब्लड प्रेशर!
शरीरावरील 'या' भागांवरील केस उपटण्याची करू नका चूक, पडू शकतं महागात!
'या' ११ देशामध्ये व्हिसाशिवायही जाऊ शकतात पर्यटक, इथे मिळते ई-व्हिसाची सुविधा
क्रीडा
चूक ती चूकच; तुझ्याकडून हे अपेक्षित नव्हतं धोनी!
...तर ते ग्लोव्हज वापरणार नाही, वाद वाढल्यानंतर धोनीची प्रतिक्रिया
आयसीसीनं त्यांचं काम करावं, धोनीच्या ग्लोव्हज वादावर गंभीरचे मत
डेव्हिड वॉर्नरच्या फटक्यानं भारतीय गोलंदाज गंभीर जखमी, स्ट्रेचरवरून नेलं हॉस्पिटलमध्ये
शतकाच्या आनंदात जेसन रॉयनं पंचांना मारली ढुशी, Video
रॉय-बेअरस्टो जोडीनं मोडला 16 वर्षांपूर्वीचा विक्रम, रॉयच्या 153 धावा
सिनेमा-टीव्ही
अमिताभ बच्चन यांच्या या जवळच्या व्यक्तीचे झाले निधन
सलमान खानचा भारत प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी या वेबसाईटने केला लीक