तरसोद येथे आगती संसारोपयोगी वस्तू खाक

By admin | Published: March 11, 2016 10:25 PM2016-03-11T22:25:47+5:302016-03-11T22:25:47+5:30

जळगाव- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच्यांच्या लक्षात ही बाब आली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीदरम्यान घरातील सिलिंडर बाहेर काढण्यात आले. शेजारील दोन घरांना आगीची झळ पोहोचली. आगीत धान्य, गृहोपयोगी वस्तू, रोकड, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे बंब गावात पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. घराचा पंचनामा करण्यात आला.

A lot of things are available here at Parsod | तरसोद येथे आगती संसारोपयोगी वस्तू खाक

तरसोद येथे आगती संसारोपयोगी वस्तू खाक

Next
गाव- तरसोद येथे एका घराला शुक्रवारी सकाळी आग लागली. त्यात जीवनावश्यक, गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. गावातील गजानननगरात अशोक मांगीलाल कुशवाह व त्यांचे कुटुंब मजुरी करून उदरनिर्वाह करते. ते सकाळीच मजुरीसाठी निघाले. ते नसताना घराला आग लागली. शेजारच्यांच्या लक्षात ही बाब आली. ग्रामस्थांनी आग आटोक्यात आणली. आगीदरम्यान घरातील सिलिंडर बाहेर काढण्यात आले. शेजारील दोन घरांना आगीची झळ पोहोचली. आगीत धान्य, गृहोपयोगी वस्तू, रोकड, कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू आदी जळून खाक झाले. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाचे बंब गावात पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. घराचा पंचनामा करण्यात आला.

Web Title: A lot of things are available here at Parsod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.