्नरेमंड कंपनीत कामबंद आंदोलन महाबाई भत्ता, सुट्यांचा मुद्दा : ललित कोल्हेंकडून मध्यस्थीचा प्रयत्न
By admin | Published: February 7, 2016 12:59 AM2016-02-07T00:59:27+5:302016-02-07T00:59:27+5:30
जळगाव- महागाई भत्ता मिळावा, सुट्या वाढवून मिळाव्यात या मागण्यांसाठी शनिवारी दुपारी
Next
ज गाव- महागाई भत्ता मिळावा, सुट्या वाढवून मिळाव्यात या मागण्यांसाठी शनिवारी दुपारी रेमंड प्रशासनाचा बोलण्यास नकारयासंदर्भात रेमंड कंपनीमधील मानव संसाधन विभागाचे प्रमुख शिवाजी दाभाडे यांना विचारले असता त्यांनी कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही. तसेच रेमंडच्या जळगाव विभागाचे प्रमुख संजय शरण यांनीही कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही. ललित कोल्हेंचा तळकामबंद आंदोलनाची माहिती मिळताच खान्देश कामगार उत्कर्ष संघटनेचे संघटक तथा नगरसेवक ललित कोल्हे यांनी रेमंड कंपनीत जाऊन कामगारांशी व व्यवस्थापनाशी चर्चा केली. व्यवस्थापनाने मात्र महागाई भत्ता करारानुसार २०१७ नंतर दिला जाईल, अशी भूमिका कायम ठेवली. पण सु्यांच्या संदर्भात नवीन निर्णय होऊ शकतो, असे सांगण्यात आले. कोट-कामगारांची काही कामगार प्रतिनिधींनी दिशाभूल केली. त्यामुळे कामगारांनी बंद पुकारला. परंतु मोठा उद्योग बाहेर जाणार नाही यासाठी आपणही प्रयत्न करायला हवेत. रेमंड कंपनी सुरू राहावी, असा आमची भूमिका आहे. सर्व प्रश्नांवर सनदशीर मार्गाने तोडगा निघेल. -ललित कोल्हे, संघटक, खान्देश कामगार उत्कर्ष संघटना