MakingHistory : भारताचे तेजस हवेतच इंधन भरते तेव्हा....
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 09:44 PM2018-09-07T21:44:32+5:302018-09-07T21:45:28+5:30
भारतीय हवाई दलाने आज आणखी एक मैलाचा दगड पार केला. लढाऊ विमानामध्ये हवेतल्या हवेत इंधन भरण्याचा प्रयोग यशस्वी झाला. IL-78 MKI tanker या इंधन असलेल्या विमानातून तेजस या लढाऊ विमानाने हवेतच इंधन भरले. याबाबतचा व्हिडिओ हवाई दलाने पोस्ट केला आहे.
#MakingHistory : Glimpses of IAF's LCA first ever midair refueling with an IL-78 MKI tanker. A second Tejas aircraft flying in formation was used to record & observe the exercise closely. pic.twitter.com/TT6S1e60on
— Indian Air Force (@IAF_MCC) September 7, 2018