मनमोहन सिंग पुन्हा शिकविणार

By Admin | Published: April 14, 2016 01:20 AM2016-04-14T01:20:58+5:302016-04-14T01:20:58+5:30

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षकी पेशात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. पंजाब विद्यापीठामध्ये ५० वर्षांपूर्वी त्यांनी आपले शेवटचे

Manmohan again will teach | मनमोहन सिंग पुन्हा शिकविणार

मनमोहन सिंग पुन्हा शिकविणार

googlenewsNext

चंदीगड : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे तब्बल ५० वर्षांनंतर पुन्हा एकदा आपल्या शिक्षकी पेशात पदार्पण करण्यास सज्ज झाले आहेत. पंजाब विद्यापीठामध्ये ५० वर्षांपूर्वी त्यांनी आपले शेवटचे व्याख्यान दिले होते. विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू अध्यासनातर्फे देण्यात आलेला प्राध्यापकपदाचा प्रस्ताव त्यांनी स्वीकारला आहे.
आपल्या चंदीगड भेटीत ते व्याख्यान देण्याची शक्यता आहे. तसेच चंदीगड बाहेर असताना ते व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील, असे कुलगुरू ग्रोव्हर यांनी सांगितले.

Web Title: Manmohan again will teach

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.