जनुकीय क्रमवारीसाठी हवे जास्तीत जास्त नमुने

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2021 05:06 AM2021-09-08T05:06:51+5:302021-09-08T05:07:04+5:30

मंत्रालयाने राज्यांना जास्तीत जास्त संख्येने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांतील विषाणूंचे नुमने जनुकीय क्रमवारी जुळविण्यासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

Maximum number of samples required for genetic sorting pdc | जनुकीय क्रमवारीसाठी हवे जास्तीत जास्त नमुने

जनुकीय क्रमवारीसाठी हवे जास्तीत जास्त नमुने

Next
ठळक मुद्देमंत्रालयाने राज्यांना जास्तीत जास्त संख्येने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांतील विषाणूंचे नुमने जनुकीय क्रमवारी जुळविण्यासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोना रुग्णसंख्येत थोडी वाढ झाल्याने सरकार सतर्क झाले आहे. कोरोना विषाणूच्या कोणत्याही उत्परिवर्तीत स्वरूपावर लक्ष ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयाने राज्यांना जास्तीत जास्त संख्येने कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांतील विषाणूंचे नुमने जनुकीय क्रमवारी जुळविण्यासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.

 केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार भारतीय सार्स-कोविड-२ जीनोम संस्थेला (इन्साकॉग) या कामाला गती देण्यास सांगण्यात आले आहे,

Web Title: Maximum number of samples required for genetic sorting pdc

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.