अमळनेर व पारोळ्याला सर्वाधिक पाऊस १९५ मिमी पाऊस : दमदार पावसाची गरज
By admin | Published: June 21, 2016 10:11 PM2016-06-21T22:11:13+5:302016-06-21T22:11:13+5:30
जळगाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Next
ज गाव : बहुप्रतीक्षेनंतर जळगाव जिल्ह्यात सोमवारी झालेल्या पावसाने अमळनेर व पारोळा तालुक्यात दमदार हजेरी लावली. जिल्ात १९५मिमी पाऊस सोमवारी दिवसभरात झाला असला तरी पेरणीसाठी दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त होत आहे.सोमवारी जिल्ात विविध ठिकाणी पाऊस झाला. त्यात अमळनेर तालुक्यात सर्वाधिक २५.५ मिमी पाऊस झाला. त्यापाठोपाठ पारोळ्यात २४.३, जळगावात २२.८, यावल १९.५, जामनेर १३.०, एरंडोल ९.६, धरणगाव १४.२, भुसावळ १९.५,रावेर १२.४, मुक्ताईनगर ५.०, बोदवड ७.३, पाचोरा ६.३, भडगाव ७.९ तर चोपड्यात १०.३ मिमी पाऊस झाला.१ ते २१ जून दरम्यान जिल्हाभरात सरासरी ८१.०९ पाऊस झाला आहे. दरम्यान, पेरणीलायक पावसासाठी अजून दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.