मेहबूबा मुफ्ती यांचा शपथविधी

By admin | Published: July 1, 2016 05:31 AM2016-07-01T05:31:13+5:302016-07-01T05:31:13+5:30

विधानसभेवर निवडून गेलेल्या जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेतली.

Mehbooba Mufti sworn in | मेहबूबा मुफ्ती यांचा शपथविधी

मेहबूबा मुफ्ती यांचा शपथविधी

Next


श्रीनगर : अनंतनाग मतदारसंघातून राज्य विधानसभेवर निवडून गेलेल्या जम्मू - काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी गुरुवारी सदस्यत्वाची शपथ घेतली. येथील राज्य सचिवालयात विधानसभा अध्यक्ष कविंदर गुप्ता यांच्या कक्षात त्यांना पद व गोपनीयतेची शपथ देण्यात आली. अनंतनाग जिल्ह्यातून विधानसभेवर जाण्याची त्यांची ही चौथी वेळ आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Mehbooba Mufti sworn in

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.