मोदी सरकार पार्ट 2; हे आहे नवं केंद्रीय मंत्रिमंडळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2019 02:59 AM2019-05-31T02:59:52+5:302019-05-31T03:00:22+5:30
नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत.
नवी दिल्ली - देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी आज दुसऱ्यांदा शपथ घेतली आणि 'नमोपर्व 2.0' ची सुरुवात झाली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदींना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. राष्ट्रपती भवनाच्या भव्य प्रांगणात झालेल्या या शपथविधी सोहळ्यात नरेंद्र मोदींसोबत जवळपास 58 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील फक्त सात खासदारांना मंत्रीपदं देण्यात आली आहेत.
1. नरेंद्र मोदी । पंतप्रधान
2. राजनाथ सिंह । उत्तर प्रदेश
3. अमित शहा । गुजरात
4. नितीन गडकरी । महाराष्ट्र
5. सदानंद गौडा । कर्नाटक
6. निर्मला सितारामन । तमिळनाडू (इंग्लिश)
7. रामविलास पासवान । बिहार । लोकजनशक्ती पार्टी
8. नरेंद्र सिंग तोमर । मध्य प्रदेश
9. रवीशंकर प्रसाद । बिहार
10. हरसिमरत कौर । पंजाब । अकाली दल (इंग्लिश)
11. थावरचंद गेहलोत । मध्य प्रदेश । राज्यसभा सदस्य
12. एस जयशंकर । माजी परराष्ट्र सचिव (इंग्लिश)
13. रमेश पोखरियाल । उत्तराखंड
14. अर्जुन मुंडा । झारखंड
15. स्मृती इराणी । उत्तर प्रदेश
16. डॉ. हर्षवर्धन । दिल्ली
17. प्रकाश जावडेकर । महाराष्ट्र । राज्यसभा सदस्य
18. पियूष गोयल । महाराष्ट्र । राज्यसभा सदस्य
19. धर्मेंद्र प्रधान । ओडिशा । राज्यसभा सदस्य
20. मुक्तार अब्बास नक्वी । झारखंड । राज्यसभा सदस्य
21. प्रल्हाद जोशाी । कर्नाटक (इंग्लिश)
22. महेंद्र नाथ पांडे । उत्तर प्रदेश
23. डॉ. अरविंद सावंत । महाराष्ट्र । शिवसेना
24. गिरिराज सिंग । बिहार
25. गजेंद्र शेखावत । राजस्थान
राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार)
26. संतोष कुमार गंगवार । उत्तर प्रदेश
27. राव इंद्रजीत सिंग । हरियाणा
28. श्रीपाद नाईक । गोवा
29. जितेंद्र सिंग । जम्मू काश्मीर
30. किरण रिजिजू । अरुणाचल प्रदेश
31. प्रल्हाद सिंग पटेल । मध्य प्रदेश
32. आर. के. सिंग । बिहार
33. हरदीप सिंग पुरी । उत्तर प्रदेश । राज्यसभा सदस्य
34. मनसूख मांडवीय । गुजरात राज्यमंत्री
35. फग्गनसिंग कुलस्ते । मध्य प्रदेश
36. अश्विनीकुमार चौबे । बिहार
37. अर्जुन राम मेघवाल । राजस्थान
38. जनरल व्ही. के. सिंग । उत्तर प्रदेश
39. कृष्णपाल गुर्जर । हरयाणा
40. रावसाहेब दानवे । महाराष्ट्र
41. किशन रेड्डी । आंध्र प्रदेश
42. पुरुषोत्तर रूपाला । गुजरात । राज्य सभा सदस्य
43. रामदास आठवले । महाराष्ट्र । रिपाइं । राज्यसभा सदस्य
44. साध्वी निरंजन ज्योती । उत्तर प्रदेश
45. बाबूल सुप्रियो । पश्चिम बंगाल
46. संजीव कुमार बलियान । उत्तर प्रदेश
47. संजय धोत्रे । महाराष्ट्र
48. अनुराग ठाकूर । हिमाचल प्रदेश
49. सुरेश अंगाडी । कर्नाटक
50. नित्यानंद राय । बिहार
51. रतनलाल कटारिया । हरयाणा
52. व्ही. मुरलीधरन । केरळ । राज्यसभा सदस्य
53. रेणुका सिंग सरूता । छत्तीसगड
54. सोम प्रकाश । पंजाब
55. रामेश्वर तेली । आसाम ।
56. प्रतापचंद्र सारंगी । ओडिशा ।
57. कैलास चौधरी । राजस्थान
58. देवश्री चौधरी । पश्चिम बंगाल
शपथविधीला उपस्थित राहिलेले मान्यवर
- माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड, अनिल कुंबळे, जवागल श्रीनाथ, हरभजनसिंग, बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवाल, धावपटू पी. टी. उषा, बॅडमिंटन प्रशिक्षक पुलेला गोपीचंद, जिम्नॅस्ट दीपा कर्माकर
- उद्योगपती मुकेश अंबानी, रतन टाटा, गौतम अदानी यांच्यासह उद्योग क्षेत्रातील नामवंत.
- गायिका आशा भोसले, अभिनेते जीतेंद्र, शाहरुख खान, करण जोहर, संजय लीला भन्साळी, रजनीकांत, कंगना राणावत. अनुपम खेर, सनी देओल,
- भाजपचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, ब्रिटन यांसह १५ देशांतील हितचिंतक देशातील विरोधी पक्षांचे नेते, मुख्यमंत्री व मंत्री
- अनेक देशांचे प्रमुख. विविध देशांचे राजदूत.