मोदी सर्वोच्च दहा नेत्यांपैकी एक

By Admin | Published: June 4, 2016 02:30 AM2016-06-04T02:30:10+5:302016-06-04T02:30:10+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ऐकला जात असून ते जगातील सर्वोच्च दहा नेत्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत

Modi is one of the top ten leaders | मोदी सर्वोच्च दहा नेत्यांपैकी एक

मोदी सर्वोच्च दहा नेत्यांपैकी एक

googlenewsNext

हैदराबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आवाज आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर ऐकला जात असून ते जगातील सर्वोच्च दहा नेत्यांमध्ये समाविष्ट झाले आहेत, या शब्दांत केंद्रीय संसदीय कार्यमंत्री एम. वेंकय्या नायडू यांनी त्यांची प्रशंसा केली.एका मागाहून एक देश मोदींसाठी पायघड्या अंथरत आहेत. मोदी ज्या पद्धतीने देशाला पुढे नेत आहेत त्याची सर्वांकडून प्रशंसा होत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Modi is one of the top ten leaders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.