पैसा झाला खोटा! 500-1000 नोटांवरून टिवटिवाट

By admin | Published: November 8, 2016 11:18 PM2016-11-08T23:18:07+5:302016-11-09T00:05:35+5:30

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. काळा पैसा आणि विदेशातून येणाऱ्या बनावट नोटांना आळा बसावा यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

Money was wrong! Twittiwat from 500-1000 notes | पैसा झाला खोटा! 500-1000 नोटांवरून टिवटिवाट

पैसा झाला खोटा! 500-1000 नोटांवरून टिवटिवाट

Next
 सागर सिरसाट / ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 8 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारकडून घेण्यात आला आहे. काळा पैसा आणि विदेशातून येणा-या बनावट नोटांना आळा बसावा यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतला. 
 
या निर्णयामुळे 500 आणि 1000 च्या नोटा डिपॉझिट करण्यासाठी एटीएमच्या बाहेर अनेकांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत, तर देशभरात नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. या निर्णयावर नागरिकांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत तर सोशल मीडियावरही निरनिराळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.   

 

 

Web Title: Money was wrong! Twittiwat from 500-1000 notes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.