वीष पाजलेल्या चिमुरडीचा अखेर मृत्यू वीस दिवस मृत्यूशी झुंज : दोन मुलींसह आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

By admin | Published: February 5, 2016 10:22 PM2016-02-05T22:22:23+5:302016-02-05T22:22:23+5:30

जळगाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अनिता दिलीप बारेला (वय २५) या विवाहितेने १४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता दुतखेडा येथे साक्षी (वय २) व गंगा या पोटच्या दोन मुलींना वीष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिन्ही मायलेकींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. नंतर १५ रोजी जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.यातील साक्षी हिचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १७ जानेवारीला मृत्यू झाला होता तर आई अनिता हिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिलाही सु˜ी देण्यात आली होती. गंगा ही पहिल्या दिवसापासून्

Mother died after 20 days of her death; | वीष पाजलेल्या चिमुरडीचा अखेर मृत्यू वीस दिवस मृत्यूशी झुंज : दोन मुलींसह आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

वीष पाजलेल्या चिमुरडीचा अखेर मृत्यू वीस दिवस मृत्यूशी झुंज : दोन मुलींसह आईने केला होता आत्महत्येचा प्रयत्न

Next
गाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. अनिता दिलीप बारेला (वय २५) या विवाहितेने १४ जानेवारी रोजी संध्याकाळी पाच वाजता दुतखेडा येथे साक्षी (वय २) व गंगा या पोटच्या दोन मुलींना वीष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी तिन्ही मायलेकींना जवळच्या रुग्णालयात दाखल केले होते. नंतर १५ रोजी जळगाव येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते.यातील साक्षी हिचा अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना १७ जानेवारीला मृत्यू झाला होता तर आई अनिता हिच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने तिलाही सु˜ी देण्यात आली होती. गंगा ही पहिल्या दिवसापासून मृत्यूशी झुंज देत होती. शुक्रवारी सकाळी अखेर तिची प्राणज्योत मालवली. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Mother died after 20 days of her death;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.