बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात आज मोटरसायकल रॅली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2016 01:34 AM2016-04-14T01:34:31+5:302016-04-14T01:34:31+5:30

अकोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने अशोक वाटिका येथून शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.

A motorcycle rally today in the city for the Babasaheb Ambedkar Jayanti festival | बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात आज मोटरसायकल रॅली

बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शहरात आज मोटरसायकल रॅली

Next
ोला: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त गुरुवार, १४ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता भारतीय बौद्ध महासभा व भारिप-बहुजन महासंघाच्यावतीने अशोक वाटिका येथून शहरात मोटरसायकल रॅली काढण्यात येणार आहे.
अशोक वाटिका येथे सामूहिक वंदना, सूत्रपठण व अभिवादन केल्यानंतर शहरात मोटरसाकल रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये भारिप-बमसं व बौद्ध महासभेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

Web Title: A motorcycle rally today in the city for the Babasaheb Ambedkar Jayanti festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.