माझी महालक्ष्मी पुरस्कार सोहळा संपन्न
By admin | Published: October 5, 2016 11:58 PM2016-10-05T23:58:42+5:302016-10-06T00:17:28+5:30
नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा विक्रम चहातर्फे आयोजित माझी महालक्ष्मी राज्यस्तरीय स्पर्धेत १५,००० स्पर्धकांनी सहभाग घेतला. नाशिक शहरातुन प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मधुरा धरणे शासकीय वैद्यकीय अधिकारी, पुष्पा चंदेल, सविता करपे उपस्थित होत्या. पुरस्कार सोहळादिनी महिलांसाठी विविध स्पर्धा ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांना १ ले बक्षीस पैठणी साडी व विक्रम चहा, दुसरे बक्षीस मिक्सर व विक्रम चहा व तिसरे बक्षीस ज्युसर व विक्रम चहा देण्यात आला. नाशिक शहरातील विजेत्या स्पर्धकांमध्ये प्रथम-स्नेहल राजेंद्र कोतवाल, द्वितीय-श्रद्धा दीपक औटी, तृतीय-राजश्री दिलीप शेटे, उत्तेजनार्थ- सुप्रभा कुलकर्णी, कांता कुलकर्णी, आशा महाजन यांचा सहभाग होता. कार्यक्रम
नाशिक : महाराष्ट्रातील अग्रगण्य अशा विक्रम चहातर्फे आयोजित माझी महालक्ष्मी राज्यस्तरीय स्पर्धेत १५,००० स्पर्धकांनी सहभाग घेतला. नाशिक शहरातुन प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा निकाल जाहिर झाला असून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मधुरा धरणे शासकीय वैद्यकीय अधिकारी, पुष्पा चंदेल, सविता करपे उपस्थित होत्या. पुरस्कार सोहळादिनी महिलांसाठी विविध स्पर्धा ऑर्केस्ट्राचे आयोजन केले होते. यावेळी विजेत्या स्पर्धकांना १ ले बक्षीस पैठणी साडी व विक्रम चहा, दुसरे बक्षीस मिक्सर व विक्रम चहा व तिसरे बक्षीस ज्युसर व विक्रम चहा देण्यात आला. नाशिक शहरातील विजेत्या स्पर्धकांमध्ये प्रथम-स्नेहल राजेंद्र कोतवाल, द्वितीय-श्रद्धा दीपक औटी, तृतीय-राजश्री दिलीप शेटे, उत्तेजनार्थ- सुप्रभा कुलकर्णी, कांता कुलकर्णी, आशा महाजन यांचा सहभाग होता. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल मदनोरे, रमेश हांडे, महेश शिंदे यांचे सहकार्य लाभले. विक्रम चहातर्फे आयोजित केल्या जाणार्या सामाजिक सांस्कृतीक उपक्रमांपैकी हा एक उपक्रम असल्याचे कंपनीचे दीपक रोडीया यांनी कळविले आहे.