नारायण साईवर आरोप निश्चित

By admin | Published: August 18, 2015 10:16 PM2015-08-18T22:16:15+5:302015-08-18T22:16:15+5:30

स्थानिक न्यायालयाने स्वयंभु आध्यात्मिक गुरू आसारामबापूचा मुलगा नारायण साई आणि त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध मंगळवारी एका बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित केले

Narayan Saver charges fixed | नारायण साईवर आरोप निश्चित

नारायण साईवर आरोप निश्चित

Next

सुरत : स्थानिक न्यायालयाने स्वयंभु आध्यात्मिक गुरू आसारामबापूचा मुलगा नारायण साई आणि त्याच्या नऊ साथीदारांविरुद्ध मंगळवारी एका बलात्कारप्रकरणी आरोप निश्चित केले.
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच.एस.मुलिया यांनी साई व त्याच्या साथीदारांविरुद्ध बलात्कार, अनैसर्गिक संबंध, छेडखानी, ओलीस ठेवणे, धमकी आणि गुन्हेगारी कटकारस्थानाशी संबंधित भांदविच्या कलमान्वये आरोप निश्चित केले असून पुढील सुनावणी १ सप्टेंबरला होईल. (वृत्तसंस्था)

Web Title: Narayan Saver charges fixed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.