नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा

By admin | Published: February 22, 2016 12:04 AM2016-02-22T00:04:04+5:302016-02-22T00:04:04+5:30

नशिराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना मगरे द्वितीय, वैशाली भोई तृतीय आली. मोठ्या गटात - हर्षदा माळी प्रथम, कविता भोई द्वितीय, वैशाली महाजन तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापिका निर्मला फालक यांनी विद्यार्थिनींचा गौरव केला. श्वेतांबरी हंबर्डे यांनीपरिश्रम घेतले. उज्ज्वला आखरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.

Nasirabad Oratory Tournament | नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा

नशिराबाद वक्तृत्व स्पर्धा

Next
िराबाद- येथील प्रगती शिक्षण मंडळ संचलित सवार्ेदय माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जीवनावर आधारित वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. शिवजयंतीला महाराजांचे प्रतिमापूजन झाले. दोन गटात स्पर्धा झाल्या. लहान गटात- चैताली झटके प्रथम, संजना मगरे द्वितीय, वैशाली भोई तृतीय आली. मोठ्या गटात - हर्षदा माळी प्रथम, कविता भोई द्वितीय, वैशाली महाजन तृतीय क्रमांक पटकाविला. मुख्याध्यापिका निर्मला फालक यांनी विद्यार्थिनींचा गौरव केला. श्वेतांबरी हंबर्डे यांनीपरिश्रम घेतले. उज्ज्वला आखरे या विद्यार्थिनीने सूत्रसंचालन केले.

नशिराबादला पॅनकार्ड शिबिर
नशिराबाद- येथे प्रथमच एचएमटी ऑरगानिक फर्टिलायझरतर्फे पॅनकार्ड भव्य शिबिर घेण्यात आले. यावेळी मुंबईचे विरेंद्र जयसवाल, जयकुमार सिन्हा, भूषण पाटील यांनी मार्गदर्शन केले. सुमारे सातशे जणांनी शिबिराचा लाभ घेतला.

Web Title: Nasirabad Oratory Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.