राष्ट्रीय गांधी संग्रहालय स्वतंत्र मंडळ सरकारची िदल्ली हायकोटार्त मािहती
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:52+5:302015-01-15T22:32:52+5:30
नवी िदल्ली : राष्ट्रिपता महात्मा गांधी यांचे जीवन, त्यांचे जीवनकायर् आिण िवचारांचा प्रचार- प्रसार करण्याच्या हेतूने साकारलेले राष्ट्रीय गांधी संग्रहालय एक स्वतंत्र मंडळ आहे़ या संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर सरकारचे कुठलेही िनयंत्रण नाही, अशी मािहती केंद्र सरकारने गुरुवारी िदल्ली उच्च न्यायालयात िदली़
Next
न ी िदल्ली : राष्ट्रिपता महात्मा गांधी यांचे जीवन, त्यांचे जीवनकायर् आिण िवचारांचा प्रचार- प्रसार करण्याच्या हेतूने साकारलेले राष्ट्रीय गांधी संग्रहालय एक स्वतंत्र मंडळ आहे़ या संग्रहालयाच्या व्यवस्थापनावर सरकारचे कुठलेही िनयंत्रण नाही, अशी मािहती केंद्र सरकारने गुरुवारी िदल्ली उच्च न्यायालयात िदली़ महात्मा गांधींशी संबंिधत िचत्रिफती, दुमीर्ळ पत्रे, छायािचत्रे आिण अन्य ऐितहािसक व अमूल्य वस्तूंचे सुरिक्षत जतन व्हावे यासाठी राष्ट्रीय गांधी स्मारक आिण अन्य तीन संग्रहालये सरकारने आपल्या अखत्यािरत घ्यावी, अशी मागणी करणारी जनिहत यािचका पेशाने वकील असलेले जी़एल़ वमार् यांनी दाखल केली आहे़ या जनिहत यािचकेवर मुख्य न्या़ जी़ रोिहणी आिण न्या़ आऱएस़ इन्डलॉ यांच्या खंडपीठासमक्ष सुनावणी केली़ यावेळी केंद्र सरकारने उपरोक्त तोंडी मािहती न्यायालयास िदली़ यानंतर न्यायालयाने सांस्कृितक मंत्रालय आिण िदल्ली सरकारला याप्रकरणी येत्या ८ एिप्रलला आपले प्रितज्ञापत्र सादर करण्याचे िनदेर्श िदले आिण याप्रकरणी सुनावणी स्थिगत केली़