राष्ट्रीय महत्त्वाचे- आतील पान
By admin | Published: January 15, 2015 10:32 PM2015-01-15T22:32:50+5:302015-01-15T22:32:50+5:30
बलात्कार केल्याचा विकलावर अशीलाचा आरोप
Next
ब ात्कार केल्याचा विकलावर अशीलाचा आरोपमथुरा- उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका जोडप्याने केलेल्या तक्रारीनुसार मथुरेतील एका विकलाला त्याने त्याच्या अशीलावर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली अहे. या मिहलेने िदलीप िससौिदया यांच्यावर त्यांनी ितच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. या मिहलेची वैद्यकीय तपासणी व अन्य कारवाई सुरू आहे.--------------------------िवषारी जेवणामुळे चार मृत्युमुखी, दोघांची प्रकृती गंभीरनवादा- येथील चेरपुरा टोलात एक दाम्पत्यासह त्यांच्या दोन नातवंडांचा िवषारी जेवण घेतल्याने मृत्यू झाला आहे. तसेच त्या कुटुंबातील दोन सदस्यांची प्रकृती गंभीर असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. रात्रीच्या वेळी मकरसंक्रांतीिनिमत्त बनिवलेले चुडा दही व िखचडी खाल्यानंतर त्यांना उलट्या व मळमळ सुरू झाली होती. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे.------------------------------ नेताजींच्या समथर्कांची चेतना यात्राकटक- नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे समथर्क शुक्रवारी त्यांच्या जन्मस्थानापासून इम्फाळपयर्ंतची १५०० िक.मी.ची देशव्यापी चेतना यात्रा सुरू करीत आहेत. या यात्रेचा समारोप २३ जानेवारी रोजी नेताजींच्या जयंतीिदनी केला जाणार आहे. या यात्रेला नेताजींची नात जयंती बोस या िहरवी झेंडी दाखवतील.----------------------------------तािमळनाडूत पोंगलचा सण पारंपिरक पद्धतीने साजराचेन्नई- तािमळनाडूत पोंगल हा सण गुरुवारी मोठ्या उत्साहात पारंपिरक पद्धतीने साजरे कारण्यात आले. शहरात व गावांमध्ये रंगीत िचत्रे िचतारून रस्ते सजिवण्यात आले होते. तर घरांना पानाफुलांनी सजिवले होते. मंिदरांमध्ये िवधीवत पूजा अचर्ना करून नागिरकांनी हा सण साजरा केला.-----------------------------------िबबट्याच्या हल्ल्यात ितघे जखमीबलरामपूर- उत्तर प्रदेशातील बलरामपूर िजल्ह्यातील एका गावात िबबट्याने केलेल्या हल्ल्या त दोन मुलांसह तीन जण जखमी झाल्याची घटना घडलीया िबबट्याचा शोध घेण्यासाठी वन िवभागाच ेपथक तैनात केले असून नागिरकांना सतकर् राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.------------------------------४० ग्रॅम हेरॉईन बाळगल्याबद्दल मिहलेला नऊ मिहन्यांची कैदनवी िदल्ली- येथील एका स्थािनक न्यायालयाने एका मिहलेला ४० ग्रॅम हेरॉईन बाळगल्याबद्दल नऊ मिहन्याच्या कारावासाची िशक्षा ठोठावली आहे. ही मिहला येथील जामा मिस्जदजवळ मादक द्रव्यांचा पुरवठा करताना पकडली गेली होती. ------------------------------------दारूवरील १७ वषेर् जुने िनबर्ंध हटिवलेएजल-िमझोरमने गुरुवारी राज्यातील दारूवर गेल्या १७ वषार्ंपासून असलेला िनबर्ंध हटिवला आहे. मात्र दारू िपऊन वाहन चालिवणे व सावर्जिनक िठकाणी भांडण करणे याकिरता कठोर िशक्षा िदली जाईल असेही स्पष्ट केले आहे. या नव्या कायद्याने राज्यात प्रथमच दारू िपणे हे वैध ठरणार आहे.------------------------------------३५ लाखांची गावठी दारू जप्तिभंड-अबकारी िवभागाच्या एका पथकाने औद्योिगक क्षेत्रात असलेल्या गोल्ड वॉटर ब्रेवरीजवर धाड टाकून ३५ लाख रुपये िकमतीची गावठी दारू जप्त केली. याप्रकरणी िजल्हा अबकारी अिधकार्यासह चार कमर्चार्यांना िनलंिबत करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. ------------------------------------३७ हजार मुले कुपोषणमुक्तरायपूर- छत्तीसगड सरकारने, नवाजतन योजनेनुसार राज्यातील ३७ हजाराहून अिधक बालकांना कुपोषणमुक्त केल्याचा दावा केला आहे. मिहला व बालिवकास मंत्री रमिशला साहू यांनी, या योजनेमुळे राज्यातील कुपोषणाच्या दरात घट होत असल्याची मािहती िदली आहे. ------------------------------------माजी राज्यमंत्र्यािवरुद्ध एफआयआरसुलतानपूर-उत्तर प्रदेश िवद्युत मंडळाच्या एका पथकाने तपास पूणर् करून माजी राज्यमंत्री व अन्य ितघांिवरुद्ध वीज चोरीकिरता एफआयआर दाखल केला आहे. माजी राज्यमंत्री मुईद अहमद यांच्या महािवद्यालयातिवजेची चोरी केली जात असल्याचे या पथकाने म्हटले आहे. यावर अहमद यांनी, जुने कनेक्शन कापले गेले असून नव्या कनेक्शनसाठी आपण अजर् िदल्याचे म्हटले आहे.