९ जून रोजी किसान सभेचा देशव्यापी निषेध दिन

By admin | Published: June 8, 2017 12:31 AM2017-06-08T00:31:02+5:302017-06-08T00:31:02+5:30

देशभर पशुमेळे आणि पशु बाजारपेठांमधल्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने बदल करणारी जी अधिसूचना प्रसिद्ध केली

The nationwide prohibition day of the Kisan Sabha on 9th June | ९ जून रोजी किसान सभेचा देशव्यापी निषेध दिन

९ जून रोजी किसान सभेचा देशव्यापी निषेध दिन

Next


नवी दिल्ली : देशभर पशुमेळे आणि पशु बाजारपेठांमधल्या जनावरांच्या खरेदी विक्रीवर निर्बंध घालण्यासाठी केंद्र सरकारने बदल करणारी जी अधिसूचना प्रसिद्ध केली, त्याला विरोध करण्यासाठी मार्क्सवाद्यांच्या अ.भा किसान सभेने ९ जून हा देशभर निषेध दिन पाळण्याचे ठरवले आहे.
गोवंशातील जनावरांच्या खरेदी विक्रीवर बंधने व निर्बंध घालण्याचा निर्णय हा देशातल्या शेतकऱ्यांच्या विरोधात आहे. सरकारने निर्णय राबवण्याआधी सर्वप्रथम भाकड गायी, म्हशी, निरुपयोगी बैल आदी गोवंशातील जनावरांची खरेदीची व्यवस्था करावी, असे सभेने म्हटले.

Web Title: The nationwide prohibition day of the Kisan Sabha on 9th June

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.