Pension: वाढीव पेन्शन हवी? आज 'लास्ट डे', सरकारकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 06:10 AM2023-06-26T06:10:08+5:302023-06-26T06:10:26+5:30

Pension: कर्मचारी पेन्शन योजनेतून वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी २६ जून हा अखेरचा दिनांक आहे. सरकारने वाढवून दिलेली मुदत संपत आहे.

Need increased pension? Today is the 'last day', there is no extension from the government for the third time | Pension: वाढीव पेन्शन हवी? आज 'लास्ट डे', सरकारकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ नाही

Pension: वाढीव पेन्शन हवी? आज 'लास्ट डे', सरकारकडून तिसऱ्यांदा मुदतवाढ नाही

googlenewsNext

नवी दिल्ली: कर्मचारी पेन्शन योजनेतून वाढीव पेन्शनसाठी अर्ज करण्यासाठी २६ जून हा अखेरचा दिनांक आहे. सरकारने वाढवून दिलेली मुदत संपत आहे. इच्छुक सदस्यांना अर्ज करण्याची ही अखेरची संधी आहे. वाढीव पेन्शनसाठी यापूर्वी ३ मार्चपर्यंत मुदत होती. ती दोन वेळा वाढविण्यात आली. तिसन्यादा मुदतवाढ देण्याबाबत सरकारने कोणतीही सूचना प्रसिद्ध केलेली नाही.

Web Title: Need increased pension? Today is the 'last day', there is no extension from the government for the third time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.