लिड्सच्या दालनाला 'नविन ऑफर'

By admin | Published: August 24, 2016 12:16 AM2016-08-24T00:16:39+5:302016-08-24T00:54:11+5:30

नाशिक : लिड्स कंपनीच्या पुरुषांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील शरणपूर रोडवर, राजीव गांधी भवनसमोर लिड्स दालनाने अजुन नविन एक दालन साई अमृत आनंद कॉम्प्लेक्स, शालिमार चौक येथे सुरु केले आहे.

New offer to Lids' room | लिड्सच्या दालनाला 'नविन ऑफर'

लिड्सच्या दालनाला 'नविन ऑफर'

Next

नाशिक : लिड्स कंपनीच्या पुरुषांच्या कपड्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकमधील शरणपूर रोडवर, राजीव गांधी भवनसमोर लिड्स दालनाने अजुन नविन एक दालन साई अमृत आनंद कॉम्प्लेक्स, शालिमार चौक येथे सुरु केले आहे.
या शोरूम मध्ये एक्सिक्युटीव्ह फॉरमल १ शर्ट खरेदी करा २४९ व ३ खरेदी करा फक्त ६९९ रु. मध्ये. एक्सक्लुसिव्ह फॉरमल १ शर्ट खरेदी करा ३४९ व ३ खरेदी करा फक्त ८९९ रु. मध्ये फॉरमल ट्राउझर १ खरेदी करा फक्त १४९९ रु. मध्ये अशी नविन ऑफर चालु आहे. नाशिककरांचा या दालनाला प्रतिसाद लक्षात घेऊन लिड्स कंपनी शालीमार चौक येथे नवीन दालन सुरु केले आहे. अशी माहिती लिड्स कंपनीचे संचालक लाल अहूजा यांनी दिली.
लिड्स मध्ये अरविंद, अशिमा, मफतलाल यासारख्या जगप्रसिद्ध मिलच्या १०० टक्के कॉटन पॅब्रीक वापरु तयार केलेले तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान, हायटेक जापनीज झुकी मशिनद्वारे तयार केलेले शर्टस् ट्राऊजर मध्ये हजारो व्हरायटीज उपलब्ध आहे. त्याचबरोबर डेनिम, जिन्स, डिझायनर टी-शर्टस्, ट्रॅक पॅन्ट, बरमुडा, सॉक्स टाय देखील उपलब्ध असून आपल्या आवडीनिवडीनुसार निवड करता येते. अरविंद, अशिमा, मफतलाल या नामांकित कंपन्यांच्या कॉटन फॅब्रिक्स मधून तयार केलेल्या आणि त्यावर जपानच्या आधुनिक तंत्राचे संस्कार असलेल्या फॅशनेबल कपड्यांनी वस्त्रप्रेमींना सतत मोहिनी घातली आहे.
येणार्‍या सणांसाठी नवीन भरपूर स्टॉक आकर्षक रंगामध्ये आला आहे. विविध आकर्षक डिझाईनमध्ये कलावंत नागरिकांकडून तयार केलेल्या या मालामध्ये विविध प्रकारच्या नवीन डिझाईन लिड्सने नाशिकच्या फॅशन युगात उपलब्ध करून दिलेल्या आहेत.
---
कॅप्शन

शालिमार चौक येथील लिड्स शोरुमला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद.

Web Title: New offer to Lids' room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.