अतिक्रमण बातमीतील कोट...

By admin | Published: February 29, 2016 10:03 PM2016-02-29T22:03:00+5:302016-02-29T22:03:00+5:30

कोट...

In the news of encroachment ... | अतिक्रमण बातमीतील कोट...

अतिक्रमण बातमीतील कोट...

Next
ट...
या भागातील अतिक्रमणांच्या तक्रारींची दखल घेऊन आपण स्वत: एकदा तेथे जाऊन तक्रारींची दखल घेण्याच्या सूचना केल्या होत्या. सत्ताधारी मंडळी केवळ लक्ष विचलीत करण्यासाठी आपले नाव प्रत्येक गोष्टीत गोवण्याचा प्रयत्न करतात. त्यापेक्षा त्यांनी विकासाकडे लक्ष द्यावे.
- सुरेश भोळे, आमदार
----------
आपण स्वत: या भागात रहात असल्यामुळे परिसरातील नागरिक अतिक्रमणांबाबत तक्रार घेऊन आले होते, आपण त्यावर सूचना केली. मात्र नागरिकांनी कुणाच्याही नावाची तक्रार केली नाही.
- रोहिणी खडसे-खेवलकर, अध्यक्ष जिल्हा बॅँक.

Web Title: In the news of encroachment ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.