विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

By Admin | Published: October 31, 2016 09:42 PM2016-10-31T21:42:45+5:302016-10-31T21:50:35+5:30

विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे.

Non-subsidized cylinders cost Rs 38.50 | विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

विनाअनुदानित सिलिंडर 38.50 रुपयांनी महागला

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 31 - विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर वापरणा-या ग्राहकांच्या खिशाला आता भुर्दंड बसणार आहे.
 
विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत 38 रुपये 50 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सोमवारी मध्यरात्रीपासून नवे दर लागू करण्यात येणार आहेत. त्यामुळे ऐन दिवाळीच्या सणात ग्राहकांना मोठा फटका बसणार आहे. 
 
आता दिल्लीतील ग्राहकांना एलपीजी सिलिंडरसाठी 529 रुपये मोजावे लागणार आहेत. 
 
 

Web Title: Non-subsidized cylinders cost Rs 38.50

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.