जयललिता, करुणानिधी यांना नोटीस

By admin | Published: May 16, 2016 04:09 AM2016-05-16T04:09:02+5:302016-05-16T04:09:02+5:30

आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल तामिळनाडूच्या अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता व द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा नोटीस बजावली

Notice to Jayalalithaa, Karunanidhi | जयललिता, करुणानिधी यांना नोटीस

जयललिता, करुणानिधी यांना नोटीस

Next

चेन्नई : निवडणूक जाहीरनाम्यांमध्ये फसवी आश्वासने देऊन आदर्श निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल तामिळनाडूच्या अण्णाद्रमुकच्या अध्यक्ष आणि राज्याच्या मुख्यमंत्री जयललिता व द्रमुकचे प्रमुख एम. करुणानिधी यांना निवडणूक आयोगाने ‘कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. तसेच साडेसहा कोटींची रोकड जप्त केल्यानंतर व मतदारांना रोख रकमेची लाच वाटली जात असल्याच्या तक्रारी आल्यावर आयोगाने तामिळनाडूच्या कुरुर जिल्ह्याच्या अरवाकुरुची मतदारसंघातील मतदान २३ मेपर्यंत पुढे ढकलले.

Web Title: Notice to Jayalalithaa, Karunanidhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.