आता रेल्वेचा १३८ हेल्पलाइन नंबर

By admin | Published: July 2, 2015 03:46 AM2015-07-02T03:46:44+5:302015-07-02T03:46:44+5:30

रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी १३८ नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. विशेषत: आपत्कालीन, स्वच्छता, खानपान तसेच कॅटरिंग, कोचमधील दुरुस्ती, बेडरोल इत्यादींसाठी असेल.

Now the 138 helpline numbers of the train | आता रेल्वेचा १३८ हेल्पलाइन नंबर

आता रेल्वेचा १३८ हेल्पलाइन नंबर

Next

मुंबई : रेल्वे मंत्रालयाकडून प्रवाशांसाठी १३८ नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. विशेषत: आपत्कालीन, स्वच्छता, खानपान तसेच कॅटरिंग, कोचमधील दुरुस्ती, बेडरोल इत्यादींसाठी असेल. चौकशी तसेच तक्रार या हेल्पलाइनवर प्रवासी करू शकतात. सध्या रेल्वेकडून सुरक्षेसाठी १८२ आणि १३९ ही हेल्पलाइन उपलब्ध आहे.

Web Title: Now the 138 helpline numbers of the train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.