ँपाऊस, मांजामुळे झाली वीज गुल

By admin | Published: January 2, 2015 12:20 AM2015-01-02T00:20:59+5:302015-01-02T00:20:59+5:30

पाऊस, मांजामुळे झाली वीज गुल

ँPower | ँपाऊस, मांजामुळे झाली वीज गुल

ँपाऊस, मांजामुळे झाली वीज गुल

Next
ऊस, मांजामुळे झाली वीज गुल
शहरात अंधार : अनेक िठकाणी तार तुटून पडले
नागपूर : गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे शहराची गतीच थांबली नाही तर वीज िवतरण यंत्रणाही त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रभािवत झाली. िविवध भागात अनेक तास अंधार पसरला. दरम्यान पतंगाच्या मांजामुळे वीज िवतरण यंत्रणेत अडथळा िनमार्ण झाला.
महािवतरणनुसार प्रतापनगर आिण सोमलवाड्यात पाऊस सुरू होताच वीज पुरवठा खंिडत झाला. कंपनीच्या मते याचे मुख्य कारण पाऊस आिण मांजा होते. जेथे जेथे िवजेच्या तारांवर मांजा पडला होता तेथे सिकर्ट ब्रेक झाले. ही िस्थती सगळीकडेच असल्यामुळे दुरुस्तीसाठी िवलंब झाला. इकडे वीज िवतरण फ्रेंचाईसी एसएनडीएलच्या अनेक भागात यामुळे वीज पुरवठा खंिडत झाला. अजनी, कोराडी रोड फीडर, आंबेडकर सबस्टेशनमध्ये झालेल्या ब्रेक डाऊनमुळे आजूबाजूच्या भागातील वीज पुरवठा खंिडत झाला. कळमना आिण उप्पलवाडी सबस्टेशनशी िनगिडत भागातही हीच पिरिस्थती होती. कंपनीच्या मते अनेक िठकाणी तारांवर अडकलेला मांजा िभजल्यामुळे समस्या आणखी वाढली. कंपनीने अनेक िठकाणी बॅकिफड (दुसर्‍या भागाशी जोडून) समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला. रात्री ९.३० वाजेपयर्ंत कंपनीने बहुतांश भागातील वीज पुरवठा सुरळीत केला.

तुटलेले तार खूप वेळ पडून होते.
िरपिब्लकन पक्षा(आठवले)चे शहराध्यक्ष राजू बहादुरे, नगरसेवक सरोज बहादुरे यांना वीज गेल्यामुळे अनेक तास समस्येचा सामना करावा लागला. पावसामुळे त्यांच्या शताब्दीनगर येथील कायार्लयासमोर तार तुटून पडले होते. आजूबाजूच्या दुकानदारांनी आपापली दुकाने बंद केली. दरम्यान काही नागिरक एसएनडीएलच्या नरेंद्रनगर येथील कायार्लयात पोहोचले. परंतु तेथे कोणताच जबाबदार अिधकारी नव्हता. त्यानंतर बहादुरे यांच्या मते त्यांनी एसएनडीएलच्या अिधकार्‍यांशी दूरध्वनीवरून संपकर् साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी प्रितसाद िदला नाही.

बॉक्स
मेणबत्तीच्या उजेडात गुन्हे दाखल
वीज गुल झाल्यामुळे अजनी पोिलसांना सवार्त जास्त त्रास झाला. रात्री ९.३० वाजेपयर्ंत वीज बंद असल्यामुळे पोिलसांना मेणबत्तीच्या उजेडात गुन्हे दाखल करावे लागले. दरम्यान पोलीस कमर्चार्‍यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागला. तुरुंगातील आरोपींना सांभाळण्यातही त्यांची तारांबळ उडाली. एसएनडीएलच्या मते बाबुलखेडा फीडरमध्ये ब्रेक डाऊन झाल्यामुळे ही समस्या िनमार्ण झाली.

Web Title: ँPower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.