विराट-अनुष्काच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटीजवळ

By admin | Published: January 10, 2015 11:45 PM2015-01-10T23:45:32+5:302015-01-10T23:45:32+5:30

भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट जगतासह प्रशंसकांमध्ये जोरदार चर्चा आहे़

The number of Virat-Anuskak's followers is around 1 crore | विराट-अनुष्काच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटीजवळ

विराट-अनुष्काच्या फॉलोअर्सची संख्या १ कोटीजवळ

Next

नवी दिल्ली : भारताचा नवा कसोटी कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाची सध्या बॉलिवूड आणि क्रिकेट जगतासह प्रशंसकांमध्ये जोरदार चर्चा आहे़ सोशल साईटवर या दोघांच्याही फॉलोअर्सची संख्या १ कोटीच्या जवळ पोहोचली आहे़ विराटच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने चौथी आणि अखेरची कसोटी ड्रॉ करण्यात यश मिळविले आहे़ या मालिकेत कोहलीने ४ शतकांसह ६९२ धावा बनवून एक नवा विक्रम आपल्या नावे केला़ विशेष म्हणजे कोहलीला पाठिंबा देण्यासाठी अनुष्का स्वत: आॅस्ट्रेलियामध्येच होती़

Web Title: The number of Virat-Anuskak's followers is around 1 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.