ओबीसी विद्यार्थ्यांनाही मिळणार शैक्षणिक कर्ज
By Admin | Published: July 31, 2015 01:43 AM2015-07-31T01:43:59+5:302015-07-31T01:43:59+5:30
महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज उपलब्ध होणार आहे.
class="web-title summary-content">Web Title: OBC students get education loan