कोलकात्यातील डम डम नगरमध्ये स्फोट, एका मुलाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2018 02:11 PM2018-10-02T14:11:37+5:302018-10-02T14:13:30+5:30
शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कोलाकाता : शहराच्या पश्चिमेकडील भागात असलेल्या डम डम नगरमधील बाजारपेठेत स्फोट झाल्याची घटना मंगळवारी घडली. या स्फोटात एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डम डम नगरमधील बाजारपेठेतील एका फळांच्या दुकानासमोर स्फोट झाला. हा स्फोट सकाळी नऊ वाजताच्या सुमारास झाला. यामध्ये एका आठ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी बॉम्बशोधक पथक आणि स्थानिक पोलीस दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे. तसेच, जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Dum Dum Nagar Bazar blast: One of the persons injured in the blast has succumbed to injuries in hospital. #WestBengal
— ANI (@ANI) October 2, 2018
West Bengal: Police says, "It was a high-intensity blast. 4 people seriously injured, 6 injured. Found some iron nails but can't ascertain cause of blast yet as there is no smell of gunpowder."; Visuals of CID bomb disposal squad at site of explosion in Dum Dum's Nager Bazar area pic.twitter.com/S06xWaGvi7
— ANI (@ANI) October 2, 2018
West Bengal: 4 people were injured in explosion in Dum Dum's Nager Bazar area at 9.30 am, today. Cause of explosion is yet to be ascertained; Police and fire brigade at the spot. pic.twitter.com/MRnsYXaPqS
— ANI (@ANI) October 2, 2018