एक कोटीच्या दागिन्यांची चोरी, मोलकरीण अटकेत, मायंत्रा या ई कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांच्या घरी चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:38 AM2017-09-22T04:38:06+5:302017-09-22T04:38:09+5:30

सोने आणि दागिने मिळून एक कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी मोलकरणीला अटक करण्यात आली. मायंत्रा या ई कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांच्या येथील घरी मोलकरीण भवानी मुप्पुदत्ती (२५) हिने ही चोरी केली होती.

One crore jewelery stolen, molakarine detention, Manantra e-commerce company chief executive officer Anant Narayanan's house theft | एक कोटीच्या दागिन्यांची चोरी, मोलकरीण अटकेत, मायंत्रा या ई कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांच्या घरी चोरी

एक कोटीच्या दागिन्यांची चोरी, मोलकरीण अटकेत, मायंत्रा या ई कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांच्या घरी चोरी

Next


बंगळुरू : सोने आणि दागिने मिळून एक कोटी रुपयांच्या चोरी प्रकरणी मोलकरणीला अटक करण्यात आली. मायंत्रा या ई कॉमर्स कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत नारायणन यांच्या येथील घरी मोलकरीण भवानी मुप्पुदत्ती (२५) हिने ही चोरी केली होती.
सोने आणि हि-यांचे दागिने असा एक कोटीचा ऐवज मोलकरणीने चोरल्याची तक्रार ६ सप्टेंबर रोजी नारायणन यांनी दिली होती. भवानीने ही चोरी केल्याचे कबूल करून ते तिचा नियोजित पती सुरेश कुमार व त्याची सहकारी पुष्पा यांच्याकडे दिल्याचे सांगितले. दोघांचा शोध सुरू आहे. चोरीस गेलेला ऐवज ताब्यात घेण्यासाठी न्यायालयीन प्रक्रियेतून जावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले.

Web Title: One crore jewelery stolen, molakarine detention, Manantra e-commerce company chief executive officer Anant Narayanan's house theft

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.