Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2022 09:28 AM2022-01-16T09:28:02+5:302022-01-16T09:28:34+5:30

आधी : डोस देता का? आता : डोस घेता का?

one year of Corona Vaccination drive Many lives saved in a year | Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!

Corona Vaccination: लसीकरणाची वर्षपूर्ती; वर्षभरातील लसीकरणाने वाचले अनेकांचे जीव!

googlenewsNext

कोरोनाच्या पहिल्या लाटेने कहर केल्यानंतर १६ जानेवारी २०२१ रोजी  जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम सुरू झाली. प्रत्येक लसीकरण केंद्राबाहेर झुंबड पाहायला मिळाली. आता महाराष्ट्रासह देशभरात लसीकरणासाठी आग्रह धरला जात आहे. प्रत्येकाच्या घरी जाऊन लसीकरणाबद्दल जागृत केले जात आहे. रविवारी या महालसीकरण मोहिमेची वर्षपूर्ती आहे. त्यानिमित्त ठाण्याचे जिल्हा माहिती अधिकारी अजय जाधव यांनी घेतलेला आढावा...

आव्हाने
अजूनही समाजातील काही स्तरामध्ये लसीबाबत गैरमसज.
एकही डोस न घेतलेल्यांची संख्याही लाखोंच्या घरात आहे.
ओमायक्रॉन सारख्या झपाट्याने संसर्ग पसरवणाऱ्या विषाणूचा मुकाबला करण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे.

लस घेतलेल्यांना संरक्षण
लसीचे संरक्षण मिळालेल्या नागरिकांना तिसऱ्या लाटेचा फारसा तडाखा नाही.
लस घेऊनही ज्याना कोरोनाची लागण झाली त्यांना सौम्य लक्षणे
रुग्णालयात दाखल करण्याची वेळ अपवादानेच.

Web Title: one year of Corona Vaccination drive Many lives saved in a year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.